Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Inida Vs Japan: पुरुष क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात भारत आणि जपान हे दोन देश समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2026 | 05:41 PM
भारत जपानविरुद्ध सामना खेळणार

भारत जपानविरुद्ध सामना खेळणार

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडिया पहिल्यांदा खेळणार जपानविरुद्ध टी 20 सामना
  • एशियन गेम्सच्या आधी बीसीसीआयने केली घोषणा 
  • 28 सप्टेंबरला भारताचा एशियन गेम्समध्ये पहिला सामना 
BCCI on Team India/india Vs Japan:लवकरच एशियन गेम्स 2026 सुरू होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी भारतीय संघ आपला पहिला सामना एशियन गेम्समध्ये खेळणार आहे. त्याआधीच बीसीसीआयने एक महत्वाची घोषणा केली आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ जपानविरुद्ध एक ऐतिहासिक टी२० सामना खेळणार आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे.

भारतीय संघ आशियाई खेळांच्या मैदानात उतरण्यापूर्वी स्वतःची तयारी पडताळून पाहण्यासाठी आणि आशियाई वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी या सराव सामन्याचा पूर्ण फायदा घेईल. क्रिकेट रसिकांसाठी देखील एका नवख्या संघाविरुद्ध भारताचा सामना पाहण्याची ही एक उत्सुकतेची पर्वणी ठरणार आहे.

पुरुष क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात भारत आणि जपान हे दोन देश समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानमधील क्रिकेटच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

बीसीसीआयने शेअर केली पोस्ट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक सामन्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. भारत आणि जपान या दोन देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या विशेष टी२० सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सामन्याचा सविस्तर तपशील

तारीख: मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ९:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)
ठिकाण – जपान

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Web Title: Bcci announced india playing against japan cricket match for complete 75 years friendship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • asian games 2026
  • bcci
  • India vs japan
  • indian cricket team

संबंधित बातम्या

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
1

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
2

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
3

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
4

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.