Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W Semi Final Live : स्मृती मानधनासोबत ‘धोका’? ऑस्ट्रेलियाने डाव साधला; बॅटला कळ लागली की नाही? पहा Video

आज महिला एकदिवसीय विश्वचषकात आज दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात स्मृती मानधनाची विकेट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 30, 2025 | 08:57 PM
IND W vs AUS W Semi Final Live : स्मृती मानधनासोबत 'धोका'? ऑस्ट्रेलियाने डाव साधला; बॅटला कळ लागली की नाही? 

IND W vs AUS W Semi Final Live : स्मृती मानधनासोबत 'धोका'? ऑस्ट्रेलियाने डाव साधला; बॅटला कळ लागली की नाही? 

Follow Us
Close
Follow Us:

IND W vs AUS W Semi Final Live  : आज महिला एकदिवसीय विश्वचषकात आज दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ फायनलमध्ये पोहचण्यासाठी खेळत आहे. हा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामान्यायाधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३३८ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रतिउत्तरात भारताने आक्रमक सुरवात केली. त्यात शेफलीची विकेट गेली. मात्र या सामन्यात ड्रामा झाला तो म्हणजे स्मृती मानधनाची विकेट होती की नाही. कारण, ती विकेट झाली यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे आता यावर वादाला  तोंड फुटले आहे.

हेही वाचा : IND W vs AUS W Semi Final Live : कांगारूंचा मुंबईत धमाका! ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 339 धावांचा डोंगर; लिचफिल्ड चमकली

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर डोंगराइतके लक्ष्य दिले. त्यामुळे भारतीय संघावर थोडे दडपण होते. परंतु, शेफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने ते दिसू दिले नाही. शेफाली वर्माने आक्रमक सुरुवात केली. मात्र, ती १० धावांवर बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी भारताचा डाव सावरला. स्मृती मानधना शानदार खेळत होती. परंतु, किम गार्थच्या १० ओव्हरमधील २ चेंडूवर मात्र  मानधनाच्या बॅटला चेंडू लागून गेल्याची अपील ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आले. तेव्हा आपला झेल गेला असावा यावर मानधनाला देखील विश्वास बसला नाही.

नंत DRS घेण्यात आला. कारण मानधनाचे आऊट होणे ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्वाचे होते. त्यामुळेच स्मृतीची विकेट मिळवल्यानंतर ऑसी खेळाडूंचा जल्लोष करण्यात आला. मात्र, त्याचवेळी भारतीय चाहत्यांमध्ये शांतता पसरली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्मृतीच्या विकेटने आता नव्या वादात सापडली. कारण, चेंडू व बॅट यांच्यात संपर्क झालाच नव्हता, असा स्मृतीकडून दावा करण्यात आला होता. पण, काही उपयोग झाला नाही,  तिसऱ्या अम्पायरने तिला बाद दिल्याने तिलाही आश्चर्य वाटले. अखेर स्मृती मानधनाला २४ धावांवर माघारी जावे लागले. तेव्हा भारतीय चाहत्यांची मोठी निराशा झाली.

A colossal hit! 💥 Smriti Mandhana releases the pressure in style, launching Kim Garth straight over her head for a maximum! 💪🏻🤩#CWC25 Semi-Final 2 👉 #INDvAUS | LIVE NOW ➡ https://t.co/H6FmcwTyRj pic.twitter.com/QbFngMsHKJ — Star Sports (@StarSportsIndia) October 30, 2025

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य प्लेइंग ११

ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.

हेही वाचा : “जेव्हा मी टीम इंडियाचा मुख्य…”, ‘द वॉल’ राहुल द्रविडचे रोहित शर्माबद्दल मोठे विधान; वाचा सविस्तर

भारताचा संभाव्य प्लेइंग ११

भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

Web Title: Ind w vs aus w semi final was smriti mandhanas wicket or not watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 08:57 PM

Topics:  

  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND VS AUS
  • IND w vs AUS W
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND W vs AUS W Semi Final Live : कांगारूंचा मुंबईत धमाका! ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 339 धावांचा डोंगर; लिचफिल्ड चमकली 
1

IND W vs AUS W Semi Final Live : कांगारूंचा मुंबईत धमाका! ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 339 धावांचा डोंगर; लिचफिल्ड चमकली 

IND W vs AUS W Semi Final Live : भारताविरुद्ध Phoebe Litchfield ची तळपली बॅट! ७७ चेंडूत ठोकले शतक; अखेर आली शरण 
2

IND W vs AUS W Semi Final Live : भारताविरुद्ध Phoebe Litchfield ची तळपली बॅट! ७७ चेंडूत ठोकले शतक; अखेर आली शरण 

IND W vs AUS W Semi Final Live : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या हाताला काळ्या पट्ट्या; कारण काय?
3

IND W vs AUS W Semi Final Live : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या हाताला काळ्या पट्ट्या; कारण काय?

IND W vs AUS W Semi Final Live: भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाल्यास, विजय कुणाचा? ICC चा नियम काय सांगतो? 
4

IND W vs AUS W Semi Final Live: भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाल्यास, विजय कुणाचा? ICC चा नियम काय सांगतो? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.