• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rahul Dravid Praises Rohit Sharmas Captaincy

“जेव्हा मी टीम इंडियाचा मुख्य…”, ‘द वॉल’ राहुल द्रविडचे रोहित शर्माबद्दल मोठे विधान; वाचा सविस्तर 

भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि 'द वॉल' राहुल द्रविडने रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आपली फलंदाजीची शैली बदलली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 30, 2025 | 08:09 PM
"When I was the captain of Team India...", 'The Wall' Rahul Dravid's big statement about Rohit Sharma; Read in detail

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Rahul Dravid’s big statement about Rohit Sharma : भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि  ‘द वॉल’ राहुल द्रविड यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक केले आहे. राहुल म्हणाला की, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ आपली फलंदाजीची शैली बदलली नाही तर जगाला टी-२० क्रिकेट कसे खेळावे याबद्दल देखील एक नवीन दृष्टिकोन दाखवून दिला.

हेही वाचा : India A vs South Africa A : विराट कोहलीची ‘ती’ आवडती गोष्ट ऋषभ पंतच्या ताब्यात! ‘त्या’ एका फोटोने सारेच आश्चर्यचकीत

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या जोडीने भारताला दोन मोठ्या स्पर्धांमध्ये भरभरून यश मिळवून दिले आहे.  एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. तोपर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला होता, तर त्यानंतर भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद देखील आपल्या नावे केले. हे दोन्ही विजय भारतीय क्रिकेटचे सुवर्ण अध्याय मानले जातात. द्रविडने असा विश्वास व्यक्त केला आहे कि, रोहित शर्माची विचारसरणी आणि आक्रमक खेळण्याची रणनीती या यशासाठी महत्त्वाची ठरली होती.

द्रविडने रोहितच्या कर्णधारपदाचे गूढ उलगडले

राहुल द्रविड पुढे म्हणाला की, जेव्हा त्याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारले तेव्हा त्याने रोहित शर्माशी दीर्घ चर्चा केली होती. दोघांनीही यावर सहमती दर्शवली की भारताने आक्रमक आणि निर्भय क्रिकेट खेळायला हवे. राहुल म्हणाला की, “सुरुवातीपासूनच आम्ही संघाला एका नवीन दिशेने नेण्याचा निर्णय देखील घेतला. रोहितकडून मैदानावर ही विचारसरणी राबवली आणि खेळाडूंना मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. या श्रेयासाठी तो पात्र आहे.” द्रविडने असे देखील म्हटले आहे की, रोहितच्या आक्रमक दृष्टिकोनामुळे संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली  आणि फलंदाजांना अडचणींपासून मुक्तता देखील मिळाली.

भारताने टी-२० क्रिकेटमध्ये रचला नवा अध्याय

राहुल द्रविड पुढे म्हणाला की टी-२० क्रिकेट आता बदलण्याची गरज आहे, कारण भारतीय संघाने ते एका नवीन पातळीवर नेऊन पोहचवले आहे. राहुल द्रविडच्या मते, “आज भारतीय फलंदाजीची पातळी जगात उच्च आहे. त्याचा स्ट्राइक रेट सुमारे ३०० पर्यंत पोहोचलेला आहे. आता इतर संघांना भारताची बरोबरी करावी लागणार आहे. येत्या ३-४ वर्षांत सर्वांनाच आपल्या खेळातून शिकावे लागनर आहे.” द्रविड असा विश्वास करतो की भारताची फलंदाजी आणि रणनीती आता जागतिक क्रिकेटसाठी मानक बनून पुढे आली आहे.

हेही वाचा : IND W vs AUS W Semi Final Live : भारताविरुद्ध Phoebe Litchfield ची तळपली बॅट! ७७ चेंडूत ठोकले शतक; अखेर आली शरण

रोहित शर्माची टी-२० आकडेवारी

रोहित शर्माची टी-२० क्रिकेटमध्ये उल्लेखनीय आकडेवारी आहे. त्याने भारतासाठी १५९ सामन्यांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४,२३१ धावा फटकावल्या आहेत. ज्यात पाच शतके आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच आयपीएलमध्ये त्याने २७२ सामन्यांमध्ये ७,०४६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि ४७ अर्धशतकांचा समावेश आहे.

Web Title: Rahul dravid praises rohit sharmas captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • Rahul Dravid
  • Rohit Sharma
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs AUS 1st T20 : ‘मिस्टर 360’ कडून ‘थाला’ चा विक्रम उद्ध्वस्त! ‘या’ बाबतीत सूर्यकुमार यादवने धोनीला टाकले मागे 
1

IND vs AUS 1st T20 : ‘मिस्टर 360’ कडून ‘थाला’ चा विक्रम उद्ध्वस्त! ‘या’ बाबतीत सूर्यकुमार यादवने धोनीला टाकले मागे 

IND vs AUS 1st T20 : ‘सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! ‘मिस्टर 360’ ची T20 मध्ये ‘या’ विक्रमात अव्वल स्थानी एंट्री 
2

IND vs AUS 1st T20 : ‘सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! ‘मिस्टर 360’ ची T20 मध्ये ‘या’ विक्रमात अव्वल स्थानी एंट्री 

IND vs AUS 1st T20: कॅनबेरामध्ये ‘पावसा’ची फटकेबाजी! भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना रद्द; गिल-सूर्याची खेळी व्यर्थ 
3

IND vs AUS 1st T20: कॅनबेरामध्ये ‘पावसा’ची फटकेबाजी! भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना रद्द; गिल-सूर्याची खेळी व्यर्थ 

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला  संताप
4

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला  संताप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“जेव्हा मी टीम इंडियाचा मुख्य…”, ‘द वॉल’ राहुल द्रविडचे रोहित शर्माबद्दल मोठे विधान; वाचा सविस्तर 

“जेव्हा मी टीम इंडियाचा मुख्य…”, ‘द वॉल’ राहुल द्रविडचे रोहित शर्माबद्दल मोठे विधान; वाचा सविस्तर 

Oct 30, 2025 | 08:09 PM
Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Oct 30, 2025 | 08:09 PM
Dharashiv Politics: धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकीय रणकंदन! भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची बॅनरबाजी, शहराच्या विकासाला ‘ब्रेक’

Dharashiv Politics: धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकीय रणकंदन! भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची बॅनरबाजी, शहराच्या विकासाला ‘ब्रेक’

Oct 30, 2025 | 08:07 PM
Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार

Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार

Oct 30, 2025 | 08:03 PM
गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, 76 स्टेशन्सवर होणार होल्डिंग एरिया; रेल्वेमंत्र्यांनी दिली मंजुरी

गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, 76 स्टेशन्सवर होणार होल्डिंग एरिया; रेल्वेमंत्र्यांनी दिली मंजुरी

Oct 30, 2025 | 07:57 PM
Parbhani : मनपा निवडणूकीत काँग्रेस बाजी मारणारच; बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य

Parbhani : मनपा निवडणूकीत काँग्रेस बाजी मारणारच; बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य

Oct 30, 2025 | 07:52 PM
ना घर का ना घाट का! तालिबानने पाकड्यांना दाखवली जागा; IED ब्लास्टमध्ये कॅप्टन अन् 6 सैनिकांना…

ना घर का ना घाट का! तालिबानने पाकड्यांना दाखवली जागा; IED ब्लास्टमध्ये कॅप्टन अन् 6 सैनिकांना…

Oct 30, 2025 | 07:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप

Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप

Oct 30, 2025 | 07:30 PM
Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी

Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी

Oct 30, 2025 | 07:25 PM
Raigad : गुगल पे व्यवहारात चूक, पण महिलेने परत केली संपूर्ण रक्कम

Raigad : गुगल पे व्यवहारात चूक, पण महिलेने परत केली संपूर्ण रक्कम

Oct 30, 2025 | 03:14 PM
Bachchu Kadu : मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार, आमचं आंदोलन थांबलेलं नाही

Bachchu Kadu : मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार, आमचं आंदोलन थांबलेलं नाही

Oct 30, 2025 | 03:12 PM
Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Oct 29, 2025 | 03:51 PM
Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Oct 29, 2025 | 03:46 PM
Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Oct 29, 2025 | 03:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.