Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs ENG W: भारतीय महिला संघाने इंग्लंडला घरच्या मैदानावर हरवले, पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध जिंकली T20 मालिका

महिला क्रिकेट इतिहासात इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिलाच टी-२० मालिकेमध्ये विजय आहे संघाने या मालिकेत कमालीची कामगिरी केली. यापूर्वी, भारताने इंग्लंडविरुद्ध ६ द्विपक्षीय टी-२० मालिका गमावल्या होत्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 13, 2025 | 11:59 AM
फोटो सौजन्य – X (BCCI Women)

फोटो सौजन्य – X (BCCI Women)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय महिला संघाची काल टी ट्वेंटी मालिका पार पडली यामध्ये भारताच्या संघाला शेवटच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या संघाने पाच सामन्यांच्या t20 मालिकेमध्ये तीन सामने जिंकून ही मालिका नावावर केली. या सह भारताच्या  महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करून नवा विक्रम नावावर केला आहे. शेवटच्या सामन्यामध्ये शेफाली वर्मा ही हिची कामगिरी प्रभावशाली राहिली तिने संघासाठी 41 जनरल मध्ये 75 धावा केल्या.

ज्या पद्धतीने एक षटकार आणि 13 चौकार मारले या व्यतिरिक्त इतर फलंदाज हे फार काही चांगली कामगिरी करू शकले नाही रिचा घोष हिने कालच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या आधी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिली तिने फक्त 24 धावा केल्या. महिला क्रिकेट इतिहासात इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिलाच टी-२० मालिकेमध्ये विजय आहे संघाने या मालिकेत कमालीची कामगिरी केली. यापूर्वी, भारताने इंग्लंडविरुद्ध ६ द्विपक्षीय टी-२० मालिका गमावल्या होत्या.

A last-ball thriller in Edgbaston! England win the final T20I by 5 wickets#TeamIndia win the series 3⃣-2⃣ 🙌 Scorecard ▶️ https://t.co/lSqFx9aVLP#ENGvIND pic.twitter.com/DymdFQtMTT — BCCI Women (@BCCIWomen) July 12, 2025

२००६ मध्ये डर्बी येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवला होता, जो दोन्ही संघांमधील या स्वरूपाचा पहिला सामना होता. या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १६७ धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. शेफालीने २३ चेंडूत तिचे ११ वे टी२० अर्धशतक पूर्ण केले.

गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध रिचा घोषने १८ चेंडूत झळकावलेले अर्धशतकानंतर कोणत्याही भारतीय खेळाडूने या फॉरमॅटमध्ये केलेले हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. शेफाली (७५) बाद झाल्याने भारतीय डाव डबघाईला आला.

IND vs ENG : शुभमन गिलचा राग पाहून चाहत्यांना किंग कोहलीची आठवण! 4 वर्षांपूर्वीही लॉर्ड्समध्ये झाला होता गोंधळ

रिचा घोष (१४ चेंडूत २० धावा), राधा यादव (१४ चेंडूत नाबाद १४ धावा) आणि अरुंधती रेड्डी (५ चेंडूत नाबाद ९ धावा) यांच्या छोट्या खेळींमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. इंग्लंडकडून चार्ली डीनने सर्वाधिक तीन बळी घेतले. इंग्लंडकडून सोफिया डंकली आणि डॅनिएल वायट-हॉज या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. सोफिया डंकलीने ४६ धावा केल्या, तर डॅनिएल ५६ धावा करून बाद झाली. याशिवाय इंग्लंडची कर्णधार टॅमी ब्यूमोंटने संघासाठी ३० धावा केल्या. भारताकडून दीप्ती आणि अरुंधतीने प्रत्येकी दोन बळी घेतले.

या सामन्यात भारतीय टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौरने तिचा ३३४ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. कौरने माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकले. ती भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी पहिली खेळाडू बनली आहे.

Web Title: Ind w vs eng w indian womens team defeats england at home wins t20 series against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Rohit Sharma: ‘एक आखिरी बार…’! रोहित शर्माच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची चिंता; निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा जोर
1

Rohit Sharma: ‘एक आखिरी बार…’! रोहित शर्माच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची चिंता; निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा जोर

IND W vs BAN W : भारताचा संघ सेमीफायनलआधी लढणार बांग्लादेशशी! हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार
2

IND W vs BAN W : भारताचा संघ सेमीफायनलआधी लढणार बांग्लादेशशी! हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार

Ranji Trophy 2025-26 : करुण नायरचं 25 वे फर्स्ट क्लास शतक तर रहाणेची धुव्वादार खेळी! टीम इंडियातून वगळल्यानंतर केला कहर
3

Ranji Trophy 2025-26 : करुण नायरचं 25 वे फर्स्ट क्लास शतक तर रहाणेची धुव्वादार खेळी! टीम इंडियातून वगळल्यानंतर केला कहर

India W vs Australia W Semi final : भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी! ऑस्ट्रेलियाची मुख्य खेळाडू खेळण्याची शक्यता कमी
4

India W vs Australia W Semi final : भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी! ऑस्ट्रेलियाची मुख्य खेळाडू खेळण्याची शक्यता कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.