Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs PAK W: इंग्लंडच्या मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार; हायव्होल्टेज सामन्यात कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11?

IND W vs PAK W T20 World Cup Probable Playing 11: आज भारतीय महिला संघ महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ११ , जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 14, 2026 | 11:40 AM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारत ICC किताबासाठी सज्ज
  • भारत-पाकिस्तान हायव्होटेज सामना
  • महामुकाबल्यात कशी असेल प्लेइंग ११
भारतीय महिला संघ रविवारी म्हणजेच आज आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत (ICC Womens T20 Eorld Cup 2026) आपल्या मोहिमेला सुरुवात करत आहे. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. हा हायव्होटेज सामना बर्मिंगहॅममधील एड्जबॅस्टन मैदानावर खेळला जाईल. भारत-पाकिस्तान सामना या दोन्ही संघांसाठी हा सामना विश्वचषकातील पहिलाच सामना असेल. या जागतिक स्पर्धेत भारताने आणि पाकिस्तान विरुद्ध भारताने नेहमीच दमदार कामगिरी आहे, परंतु हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ यावेळी कोणतीही चूक न करता एकतर्फी विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

IND-W vs PAK-W: महामुकाबला! भारत-पाक भिडणार; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १६ टी२० सामने खेळले गेले आहेत. भारतीय महिला संघाने १३ सामने जिंकले असून पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. टी-२० विश्वचषकात या दोन संघांमध्ये आठ सामने झाले आहेत. भारताने सहा वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने केवळ दोन सामने जिंकले आहेत. २०२४ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारतीय महिला संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला होता.

भारतीय संघाचा समावेश ग्रुप ‘ए’ मध्ये करण्यात आला आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांसारखे संघ आहेत. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर संघाच्या यशाची मोठी जबाबदारी असेल. भारताने अद्याप महिला टी-20 विश्वचषक जिंकलेला नसला तरी यंदा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी संघासमोर आहे.

सामना किती वाजता सुरू होईल?

भारतीय आणि पाकिस्तानी महिला संघांमधील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच सायंकाळी ६:३० वाजता होईल.

कुठे पाहाला सामना?

तुम्ही भारत-पाकिस्तान सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वाहिनीवर पाहू शकता. तसेच, प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टारवर असेल, जे तुम्ही त्यांच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवर पाहू शकता.

दोन्ही संघांची संभाव्य ११

भारत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील, क्रांती गौड, रेणुका सिंग.

पाकिस्तान : मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, आयेशा जफर, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, नतालिया परवेझ, तुबा हसन, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल.

FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?

Web Title: Ind w vs pak w playing 11 icc womens t20 world cup 2026 india vs pakistan match preview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • IND VS PAK
  • IND vs PAK Women

संबंधित बातम्या

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
1

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
2

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.