Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W : टीम इंडियाने आणखी एका मालिकेची केली घोषणा, 2026 च्या टी20 विश्वचषकासाठी अशी करणार तयारी

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी तयारी करत आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकेने आता या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 22, 2026 | 02:57 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय वूमन सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय वूमन सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

IND W vs SA W: महिला क्रिकेट खेळाडू सध्या महिला प्रिमियर लीग खेळण्यामध्ये व्यस्त आहेत. सध्या या लीगमध्ये खेळाडूंचा दमदार फार्म पाहायला मिळत आहे. भारताच्या महिला खेळाडू डब्ल्यूपीएलआधी श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळली आणि ती मालिका संघाने एकतर्फी नावावर केली. तर आता डब्ल्यूपीएल झाल्यानंतर भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने आणखी एकदा मालिकेची घोषणा केली आहे. 

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी तयारी करत आहे. आयसीसीचा हा मेगा कार्यक्रम जूनमध्ये इंग्लंडमध्ये खेळला जाईल. ही मेगा स्पर्धा १२ जूनपासून सुरू होईल. यासाठी तयारी करण्यासाठी टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकेने आता या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार 

महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारीसाठी, टीम इंडिया १७ एप्रिलपासून डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. याआधी दोन्ही संघ २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. आता दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील, जिथे दक्षिण आफ्रिका त्यांच्या पराभवाचा बदला घेईल. टीम इंडियाच्या खेळाडू सध्या महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये खेळत आहेत.

Big Bash League : बाबर आझमची बिग बॅश लीगमधून अंतिम सामन्यापूर्वीच हकालपट्टी? कारण जाणून तुम्हीही व्हाल हैरान

यापूर्वी, संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळली होती. २०२६ च्या महिला प्रीमियर लीगनंतर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, जिथे संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने खेळेल. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडिया १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्धही खेळणार आहे. त्यामुळे, टीम इंडिया या आयसीसी स्पर्धेच्या तयारीत कोणतीही कसर सोडत नाही.

Mark your calendars 🗓️ A look at #TeamIndia‘s fixtures for the T20I series against South Africa scheduled to take place in April 🙌#SAvIND pic.twitter.com/Y4tBE2F04X — BCCI Women (@BCCIWomen) January 20, 2026
तारिख सामने वेळ शहर
17 एप्रिल 2026 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना 9.30 PM डर्बन
19 एप्रिल 2026 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना 9.30 PM डर्बन
22 एप्रिल 2026 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना 9.30 PM जोहान्सबर्ग
25 एप्रिल 2026 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा सामना 9.30 PM जोहान्सबर्ग
27 एप्रिल 2026 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा सामना 9.30 PM बेनोनी

Web Title: Ind w vs sa w team india announces another series this is how they will prepare for the 2026 t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • indian cricket team
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs NZ 2nd T20 : अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल होणार? टीम इंडियाचे टेन्शन वाढले
1

IND vs NZ 2nd T20 : अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल होणार? टीम इंडियाचे टेन्शन वाढले

Big Bash League : बाबर आझमची बिग बॅश लीगमधून अंतिम सामन्यापूर्वीच हकालपट्टी? कारण जाणून तुम्हीही व्हाल हैरान
2

Big Bash League : बाबर आझमची बिग बॅश लीगमधून अंतिम सामन्यापूर्वीच हकालपट्टी? कारण जाणून तुम्हीही व्हाल हैरान

IND vs NZ : Abhishek Sharma ने उडवली न्यूझीलंडची झोप! ग्लेन फिलिप्स म्हणाला – एखादा खेळाडू अशा फॉर्ममध्ये…
3

IND vs NZ : Abhishek Sharma ने उडवली न्यूझीलंडची झोप! ग्लेन फिलिप्स म्हणाला – एखादा खेळाडू अशा फॉर्ममध्ये…

SL vs ENG : इंग्लंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी 11 खेळाडूंची केली घोषणा, हा फलंदाज 2023 नंतर पुन्हा संघात करणार पुनरागमन
4

SL vs ENG : इंग्लंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी 11 खेळाडूंची केली घोषणा, हा फलंदाज 2023 नंतर पुन्हा संघात करणार पुनरागमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.