Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India A vs South Africa A : विराट कोहलीची ‘ती’ आवडती गोष्ट ऋषभ पंतच्या ताब्यात! ‘त्या’ एका फोटोने सारेच आश्चर्यचकीत

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत खूप काळानंतर भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील चार दिवसांच्या कसोटी सामन्यात खेळत आहे. या दरम्यान त्याने विराट कोहलीची १८ नंबरची जर्सी घातली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 30, 2025 | 07:27 PM
India A vs South Africa A: Virat Kohli's 'that' favorite thing is in Rishabh Pant's possession! 'That' one photo surprises everyone

India A vs South Africa A: Virat Kohli's 'that' favorite thing is in Rishabh Pant's possession! 'That' one photo surprises everyone

Follow Us
Close
Follow Us:
  • दुखापतीनंतर  ऋषभ पंत मैदानावर पुनरागमन
  • ऋषभ पंतने घातली विराट कोहलीची १८ नंबरची जर्सी 
  • भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात चार दिवसांचा कसोटी सामना सुरू 
India A vs South Africa A : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. पंत खूप काळानंतर पुन्हा मैदानात परतला आहे. मैदानात परतल्यानंतर पंतने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे आता चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  ऋषभ पंत आता विराट कोहलीची १८ क्रमांकाची सिग्नेचर जर्सी घालून खेळताना दिसून आला आहे. इंडिया अ जर्सी क्रमांकाची १८ क्रमांकाची जर्सी घातलेले त्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल देखील होत आहेत.

हेही वाचा : IND W vs AUS W Semi Final Live : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या हाताला काळ्या पट्ट्या; कारण काय?

विराट कोहलीनंतर आता पंत?

विराट कोहलीने आयपीएल २०२५ दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली होती. कोहलीची १८ क्रमांकाची जर्सी ही त्याच्या कारकिर्दीचा अविभाज्य भाग बनली आहे. ती त्याच्या नावाचे आणि ओळखीचे प्रतीक बनली असून त्या जर्सी नंबरवर चाहत्यांचे खूप प्रेम आहे. मात्र, आता निवृत्तीनंतर काही महिन्यांनीच, ऋषभ पंतने त्याच जर्सी क्रमांकाची जर्सी घालून मैदानावर उतरून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे.

Rishabh Pant is back – and so are the stump mic moments! 🎯#INDAvSAA, 1st Unofficial Test, LIVE NOW 👉 https://t.co/JjpHHM4t7l pic.twitter.com/8fPyEcNayq — Star Sports (@StarSportsIndia) October 30, 2025

१७ नंबर सोडून १८ नंबर स्वीकारला?

बंगळुरूमध्ये खेळल्या जात असलेल्या भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील चार दिवसांच्या कसोटी सामन्यात पंत खेळत आहे. त्याने त्याची जुनी १७ नंबरची जर्सी घातली नव्हती. यावेळी त्याने कोहलीची १८ नंबरची जर्सी घातल्याचे दिसत आहे . या बदलामुळे चाहते आश्चर्यचकित  झाल्याचे दिसले. कारण पंत नेहमीच मैदानात त्याचा १७ नंबरचा जर्सी घालत असे. असे मानले जाते की तो आता भारतासाठी तीच जर्सी नंबर घालू शकतो.

दुखापतीनंतर पंतचे मैदानावर दमदार पुनरागमन

ऋषभ पंतसाठी देखील हा सामना महत्वाचा होता. कारण तो जवळजवळ तीन महिन्यांनी क्रिकेट मैदानावर परतला आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या  प्रयत्न करताना चेंडू त्याच्या पायाला लागला होत, ज्यामुळे त्याला सामन्याबाहेर जावे  लागले होते. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शेवटची कसोटी मात्र त्याला खेळता आली नाही.

हेही वाचा : IND W vs AUS W Semi Final Live: भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाल्यास, विजय कुणाचा? ICC चा नियम काय सांगतो?

जवळजवळ तीन महिन्यांनंतर, ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात परतला आहे. त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना २३ जुलै २०२५ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने ५४ धावा केल्या होत्या.

Web Title: India a vs south africa a rishabh pant wears virat kohlis number 18 jersey after his comeback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rishabh Pant
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SA 4th T20I : जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! रागात चाहत्याचा फोन घेतला हिसकावून; VIDEO VIRAL 
1

IND vs SA 4th T20I : जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! रागात चाहत्याचा फोन घेतला हिसकावून; VIDEO VIRAL 

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द 
2

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द 

IND vs SA 4th T20I : लखनौमधील चौथ्या T20 सामन्यावर धुक्याचे सावट! सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड 
3

IND vs SA 4th T20I : लखनौमधील चौथ्या T20 सामन्यावर धुक्याचे सावट! सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड 

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर 
4

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.