Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs SL A 2nd Test: भारताचा एकतर्फी विजय; श्रीलंकेचा घरच्या मैदानावर 10 विकेट्सने धुव्वा, सुदर्शन-ब्रार ठरले हिरो

IND A Beat SL A in 2 nd Unofficial Test Match At Galle: ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंका 'अ' संघाचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात साई सुदर्शन आणि गुरनूर ब्रार भारताचे सर्वात हिरो ठरले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 05, 2026 | 04:59 PM
IND A vs SL A 2nd Test: भारताचा एकतर्फी विजय; श्रीलंकेचा घरच्या मैदानावर 10 विकेट्सने धुव्वा, सुदर्शन-ब्रार ठरले हिरो
Follow Us
Follow Us:
  • भारताचा एकतर्फी विजय
  • श्रीलंकेचा घरच्या मैदानावर 10 विकेट्सने धुव्वा
  • सुदर्शन-ब्रार ठरले हिरो
भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’ यांच्यातील दोन अनऔपचारिक कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना गॉल येथे खेळला गेला. ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा सामना १० विकेट्सने जिंकत श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह त्यांनी मालिकाही १-० ने जिंकली. सामन्यात ५४३ धावांवर आपला पहिला डाव घोषित करून भारतीय संघाने यजमानांवर १७७ धावांची आघाडी घेतली. सारांश जैन ७० धावा करून नाबाद राहिला. दुसऱ्या डावात श्रीलंकेने २०९ धावा करून भारतीय संघासमोर फक्त ३३ धावांचे लक्ष्य ठेवले, जे भारतीय संघाने सहज पूर्ण केले. साई सुदर्शन आणि गुरनूर ब्रार या विजयाचे हिरो ठरले.

ENG W vs AUS W Final: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया भिडणार; 17 वर्षांची प्रतीक्षा संपणार की कांगारूंचा दबदबा कायम? कोण होणार विश्वविजेता?

साई सुदर्शनने झळकावले शानदार शतक

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने श्रीलंकेवर १७५ धावांची आघाडी घेतली होती. सारांश जैन ७० धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताची धावसंख्या ८ विकेट्स गमावून ५४१ होती. साई सुदर्शनने शानदार १६८ धावा करून आपले दुसरे कसोटी शतक पूर्ण केले. देवदत्त पडिक्कल ९४ धावांवर बाद झाला आणि त्याचे शतक थोडक्यात हुकले. भारताचा कर्णधार ध्रुव जुरेलनेही अर्धशतक झळकावत ५३ धावा केल्या. यानंतर, गुरनूर ब्रारने उत्कृष्ट गोलंदाजी केली.

साहन अराचिगेनेची शतकी खेळी

पहिल्या डावात साहन अराचिगेने शतक झळकावून श्रीलंकेला आघाडी मिळवून दिली. त्याने २०७ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि २ षटकारांसह १२७ धावा केल्या. पवन वीरसिंघे (३९), सोहन डी लिवेरा (२८), नुवानिंदू फर्नांडो (४४) आणि अशेन बंदारा (३४) यांनी चांगली सुरुवात केली, पण कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. भारतासाठी, पहिल्या डावात गुरनूर ब्रार आणि सारांश जैन हे प्रत्येकी ४ विकेट घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले.

गुरनूर ब्रारने दुसऱ्या डावात घेतले ६ विकेट्स

दुसऱ्या डावात गुरनूर ब्रार भारतासाठी हिरो ठरला. त्याने १२.५ षटकांच्या स्पेलमध्ये ६ विकेट्स घेतले. गुरनुरने सामन्यात एकूण १० विकेट घेतले. बंदाराच्या ८६ धावा वगळता, इतर कोणत्याही श्रीलंकन ​​फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. श्रीलंकेचा संघ २०९ धावांवर रोखला गेला आणि ३३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. साई आणि अमनच्या जोडीने हे लक्ष्य ३८ चेंडूंमध्ये पूर्ण केले. साईने २५ धावा केल्या, तर अमनने ११ धावांचे योगदान दिले.

भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

भारतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रीलंका ‘अ’ संघाने आपल्या पहिल्या डावात ३६६ धावा केल्या. कर्णधार साहन अराचिगेने १२७ धावा करून शानदार शतक झळकावले. श्रीलंकेसाठी पहिल्या डावात अंजला बंदाराने ४२ धावा आणि नुवानिंदू फर्नांडोने ४४ धावांचे योगदान दिले. त्यांच्याच खेळीमुळे श्रीलंका ‘अ’ संघ या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. सऱ्या डावात श्रीलंकेने २०९ धावा करून भारतीय संघासमोर फक्त ३३ धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने हे लक्ष्य सहज गाठून श्रीलंकेला धूळ चारली.

‘मला ही संधी दिल्याबद्दल…’; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर Vaibhav Sooryavanshi ची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Web Title: India a vs sri lanka a 2nd unofficial test galle result india sai sudharsan century gurnoor took 10 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Gurnoor Brar
  • IND vs SL
  • India A Team
  • Sai Sudharsan

संबंधित बातम्या

IND Vs SL: भारतीय संघात मोठी खळबळ? श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ‘हा’ खेळाडू नसणार? वाचा सविस्तर…
1

IND Vs SL: भारतीय संघात मोठी खळबळ? श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ‘हा’ खेळाडू नसणार? वाचा सविस्तर…

IND vs SL: मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेचा मोठा डाव! दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, दोन नव्या खेळाडूंची एन्ट्री
2

IND vs SL: मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेचा मोठा डाव! दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, दोन नव्या खेळाडूंची एन्ट्री

याला म्हणतात दरारा! Sri Lanka विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी Team India चे कोलंबोत ‘ग्रँड वेलकम’
3

याला म्हणतात दरारा! Sri Lanka विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी Team India चे कोलंबोत ‘ग्रँड वेलकम’

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित
4

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.