Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK Hockey: हॉकीच्या मैदानावर पुन्हा महायुद्ध! ४ दिवसांत २ वेळा आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तानमधले हे सामने लंडनच्या ली व्हॅली अँड टेनिस सेंटर या ठिकाणी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान चार दिवसांमध्ये दोन वेळेस आमनेसामने येणार असल्याचे चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2026 | 02:53 PM
IND vs PAK Hockey: हॉकीच्या मैदानावर पुन्हा महायुद्ध! ४ दिवसांत २ वेळा आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान
Follow Us
Follow Us:
  • हॉकी स्पर्धेत बरात -पाकिस्तान दोनदा भिडणार 
  • नुकताच क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून पाकचा पराभव 
  • २३ जून अन् 26 जून रोजी येणार आमनेसामने 
India Vs Pakistan Hockey: भारत– पाकिस्तान आमनेसामने येणार असले की तो केवळ सामना नसतो, तर त्यात चाहत्यांच्या भावना पाहायला मिळतात. चाहत्यांसाठी तो केवळ एक सामना नसून हाय-व्होल्टेज ड्रामा असतो. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. मात्र आता हॉकीच्या मैदानावर भारत पाकिस्तान संघ भिडणार आहेत.

हॉकीच्या मैदानावार दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. FIH प्रो लीग २०२५-२६ या स्पर्धेअंतर्गत भारतीय हॉकी संघ पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. यामध्ये भारत पाकिस्तान केवळ चार दिवसांमध्ये दोन वेळेस एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहे, ही विशेष बाब म्हणावी लागणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमधले हे सामने लंडनच्या ली व्हॅली अँड टेनिस सेंटर या ठिकाणी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान चार दिवसांमध्ये दोन वेळेस आमनेसामने येणार असल्याचे चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष याकडे लागले आहे.

Hockey: चक दे ​​इंडिया! 90 मिनिटांच्या सामन्यात 25 गोल, भारताच्या कन्यांनी उडवला सिंगापूरचा धुव्वा, रचला इतिहास!

भारतीय हॉकी संघाने स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. भारताने बलाढ्य नेदरलँड्सचा 3-2 ने असा पराभव केला आहे. यामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे. आता भारतीय संघ शेवटचे 4 सामने खेळण्यासाठी लंडनला दाखल झाला आहे. तिथे त्यांचा सामना यजमान इंग्लंड आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

Hockey: चक दे ​​इंडिया! 90 मिनिटांच्या सामन्यात 25 गोल, भारताच्या कन्यांनी उडवला सिंगापूरचा धुव्वा, रचला इतिहास!

भारत पाकिस्तानच्या हॉकी संघासाठी जून 2026 हा महिना अत्यंत महत्वाचा समजला जात होता. या आधी दोन्ही देश मेलबर्न ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 1-0 ने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले होते. हा सामना 70 वर्षे आधी म्हणजेच 1956 मध्ये खेळवण्यात आला होता. भारत अन् पाकिस्तान 4 दिवसांमध्ये 2 वेळेस भिडणार आहेत. 23 अन 26 जून रोजी असे दोन सामने खेळवले जाणार आहेत. 23 जून रोजी होणार भारत पाकिस्तान सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे. तर 26 जून रोजीचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होणार आहे.

Web Title: India and pakistan hockey match 23 and 26 june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Hockey
  • Hockey Team India
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल
1

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
2

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’
3

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.