Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव

IND Vs NEP: भारतीय संघाने नेपाळला 333 रन्सचे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी नेपाळचा संघ मैदानात उतरला. मात्र सुरुवातीपासूनच नेपाळची फलंदाजी ढेपाळली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 20, 2026 | 09:05 PM
भारताने नेपाळला दिलेले 333 रन्सचे टार्गेट 

भारताने नेपाळला दिलेले 333 रन्सचे टार्गेट 

Follow Us
Follow Us:
  • भारताने नेपाळला दिलेले 333 रन्सचे टार्गेट 
  • हर्षित राणा अन् प्रिन्स यादवने उडवली दाणादाण 
  • भारताकडून तिलक अन् कुशाग्रचे शानदार शतक 
IND Vs NEP: आज एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत आणि नेपाळमध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्रच्या शानदार शतकी खेळीने भारतीय संघाने नेपाळला 333 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र नेपाळचा संघाची भारताने दाणादाण उडवली. हर्षित राणा आणि प्रिन्स यादवने अचूक मारा केला. तसेच भारतीय संघाने नेपाळचा 306 रन्सने पराभव केला आहे.

नेपाळची फलंदाजी 

भारतीय संघाने नेपाळला 333 रन्सचे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी नेपाळचा संघ मैदानात उतरला. मात्र सुरुवातीपासूनच नेपाळची फलंदाजी ढेपाळली. नेपाळचे दोन्ही सलामीवीर शून्यावर आउट झाले. त्यामुळे नेपाळ मोठ्या अडचणीत सापडला. त्यानंतर आलेल्या दीपक डुमरे देखील केवळ 1 रन्स करून आउट झाला. बासीर अहमद शून्यावर आउट झाला.  नेपाळने 17 रन्सवर 7 विकेट्स गमावल्या. नेपाळकडून खेळताना पवन सराफने 6 रन्स केल्या. तर राशिद खान देखील 6 रन्स करून आउट झाला. लोकेश बाम शून्यावर आउट झाला.

IND Vs NEP : भारताचे नेपाळला 333 धावांचे आव्हान, तिलक-कुशाग्रचे दणदणीत शतक

भारताची गोलंदाजी 

333 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या नेपाळच्या संघाला रोखण्यासाठी भारताचे गोलंदाज सज्ज झाले होते. सुरुवातीपासूनच भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत नेपाळची दयनीय अवस्था केली. प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी नेपाळची वाट लावली.

Terrific start with the ball 👌 Harshit Rana 🤝 Prince Yadav 4️⃣ wickets in no time for India A Updates ▶️ https://t.co/r7KnQLPzIm #TeamIndia | #INDAvNEP | #RisingStarsAsiaCup https://t.co/xElAbC0CPb — BCCI (@BCCI) November 20, 2026

सूर्यवंशी, अभिषेक शर्मा सपशेल फेल

नेपाळविरुद्ध सलामीला आलेली जोडी वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्मा यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र नेपाळच्या गोलंदाजांचा ते सामना करू शकले नाहीत. वैभवने 3 चौकार व 1 षटकारच्या मदतीने 26 धावा केल्या असल्या तरी तो जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. पवन सराफने चक्क त्याला क्लीनबोल्ड केले. तर अभिषेक हा नंदन यादवचा शिकार ठरला. तसेच तिसऱ्या क्रमांकावर आलेला आयुष बदोनी फक्त 2 धावाच करू शकला. अशाप्रकारे दहाव्याच षटकात भारताची अवस्था 3 बाद 42 धावा अशी झाली. भारताचा हा ‘ए’ संघ असला तरी संघात दमदार खेळाडूंचा भरणा आहे. असे असतानाही नेपाळच्या गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली. त्यांच्याकडून संदीप लामिचिने व ललित राजबंसी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

IND Vs NZ: क्रिकेटविश्वात हाहा:कार! ‘सिराजला वगळण्यासाठी तब्बल महिनाभर…’; R. Ashwin चे विधान नेमके काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने नेपाळसमोर किती धावांचे लक्ष्य ठेवले होते?

    Ans: भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

  • Que: भारताविरुद्ध नेपाळची फलंदाजी कशी राहिली?

    Ans: 333 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. नेपाळने अवघ्या 17 धावांत 7 विकेट्स गमावल्या.

Web Title: India beat nepal by 306 runs harshit rana and prince yadav asia cup rising stars 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Asia Cup Rising Stars 2026
  • Harshit Rana
  • Tilak Verma

संबंधित बातम्या

IND vs PAK सामन्यात पुन्हा वाद! एकही चेंडू न खेळता पाकिस्तान बनला विजेता; भारताचा अवॉर्ड सेरेमनीवर बहिष्कार, नेमकं प्रकरण काय?
1

IND vs PAK सामन्यात पुन्हा वाद! एकही चेंडू न खेळता पाकिस्तान बनला विजेता; भारताचा अवॉर्ड सेरेमनीवर बहिष्कार, नेमकं प्रकरण काय?

IND Vs NEP : भारताचे नेपाळला 333 धावांचे आव्हान, तिलक-कुशाग्रचे दणदणीत शतक
2

IND Vs NEP : भारताचे नेपाळला 333 धावांचे आव्हान, तिलक-कुशाग्रचे दणदणीत शतक

IND vs PAK: पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम! भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार; कधी अन् कुठे पाहाल महामुकाबला ?
3

IND vs PAK: पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम! भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार; कधी अन् कुठे पाहाल महामुकाबला ?

Rising Stars Asia Cup 2026 साठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड सज्ज! तिलक वर्माच्या हाती संघाची धुरा;  भारताचा पहिला सामना कधी?
4

Rising Stars Asia Cup 2026 साठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड सज्ज! तिलक वर्माच्या हाती संघाची धुरा; भारताचा पहिला सामना कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.