Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: वैभव-अभिषेक घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ अपयशी ठरताना दिसून येत आहे. आजचा सामना भारताने गमावला तर इंग्लंड टी 20 सिरिज मालिका आपल्या खिशात घालणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 09, 2026 | 09:33 PM
IND Vs ENG Live: वैभव-अभिषेक घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • भारत अन् इंग्लंडमधला चौथा टी 20 सामना 
  • श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून मोठी कसोटी 
  • वैभव सूर्यवंशी अन् आदिल राशीद आमनेसामने
India Vs England T20 Live Updates: थोड्याच वेळात भारत अन् इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अत्यंत महत्वाचा सामना सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 10 वाजता सुरू होणार आहे. भारताचे नेतृत्व श्रेयस अय्यर तर इंग्लंडचे नेतृत्व हॅरी ब्रूक करणार आहे. आजचा सामना भारतासाठी महत्वाचा असेल. इंग्लंड देखील आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान आजच्या सामन्याचा टॉस पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ अपयशी ठरताना दिसून येत आहे. आजचा सामना भारताने गमावला तर इंग्लंड टी 20 सिरिज मालिका आपल्या खिशात घालणार आहे. श्रेयस अय्यर कर्णधार आणि फलंदाज म्हणून साजेशी कामगिरी करू शकला नाहीये. तर तिलक वर्मा देखील अपयशी ठरला आहे. वेगवान गोलंदाज देखील विकेट्स घेण्यात अपयशी ठरले आहेत.

लय खतरनाक नियोजन! इंग्लंड ‘या’ ठिकाणी Vaibhav Suryavanshi ला घेरणार; वाचा सविस्तर…

भारतीय संघ व्यवस्थापन सातत्याने फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केले जात आहेत. त्यामुळे भारतीय संघाला फलंदाजीत अपयश येताना दिसून येत आहे. त्यामुळे आजचा सामना भारतीय संघाला जिंकावाच लागणार आहे. गेले पाच सामने भारताने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात गमावले आहेत.

ब्रिस्टलच्या खेळपट्टीचा अंदाज

ब्रिस्टल येथील सपाट खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते, ज्यामुळे मोठे शॉट्स मारणे सोपे जाते. या मैदानावर चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरु शकते. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग आणि बाउन्स मिळण्याची शक्यता आहे. सामना जसजसा पुढे जाईल, तसतसे फलंदाजांचे वर्चस्व राहील. त्यामुळे, एक मोठा धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. ब्रिस्टलमध्ये कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.

IND vs ENG :तिलक वर्मा OUT, संजू सॅमसन IN? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाची अग्निपरीक्षा; पाहा पिच रिपोर्ट आणि संभाव्य Playing XI

भारत: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव.

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग

Web Title: India shreyas iyer won the toss and choose batting first against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Shreyas Iyer
  • T20 series
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs AFG:  भारताविरुद्ध भिडण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज! T20 मालिकेसाठी टीम जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपद
1

IND vs AFG: भारताविरुद्ध भिडण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज! T20 मालिकेसाठी टीम जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपद

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा
2

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा

Duleep Trophy 2026: रडारवर नवा रेकॉर्ड! Vaibhav Suryavanshi सज्ज, कुठे होणार सामना?
3

Duleep Trophy 2026: रडारवर नवा रेकॉर्ड! Vaibhav Suryavanshi सज्ज, कुठे होणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.