Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?

लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माने केलेली ऐतिहासिक १३८ धावांची खेळी ही त्याचा संघसहकारी शार्दुल ठाकूरच्या बॅटने खेळली गेली होती. आता यावर शार्दुलने खुलासा केला आहे की नक्की बॅट कोणाची?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 20, 2026 | 09:27 AM
रोहित आणि शार्दुलच्या बॅटचे काय आहे कनेक्शन (फोटो सौजन्य - Instagram)

रोहित आणि शार्दुलच्या बॅटचे काय आहे कनेक्शन (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • खरंच रोहित शर्माचे शतक हे शार्दुल ठाकूरच्या बॅटने आले 
  • काय आहे खरं? शार्दुलने केला खुलासा 
  • रोहित शर्माने रचला लॉर्ड्सवर इतिहास 
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर रोहित शर्माने केलेल्या ऐतिहासिक आणि स्फोटक शतकासंदर्भात एक अत्यंत रंजक खुलासा समोर आला आहे. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना, लॉर्ड्सवर ‘हिटमॅन’ने केलेली १३८ धावांची धडाकेबाज खेळी प्रत्यक्षात त्याचा सहकारी आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरच्या बॅटमधून साकारली होती. ३८८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहितने शार्दुलची बॅट वापरली होती, तरीही मालिका-निर्णायक सामन्यात भारतीय संघ विजयापासून २७ धावांनी दूर राहिला. अगदी समालोचकांनीही या बॅटबाबत चर्चा केली होती. पण खरंच ही बॅट शार्दुलची होती की नाही याबाबत शार्दुलने खुलासा केला आहे. 

शार्दुल ठाकूर काय म्हणाला?

आपल्या सहकाऱ्यांमध्ये ‘Lord Thakur’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शार्दुल ठाकूरने रोहित शर्मासह असणाऱ्या या विशेष नात्याला दुजोरा दिला आहे. रोहित आणि शार्दुल हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघांनीही मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे आणि IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये एकत्र राहिले आहेत. 

शार्दुल ठाकूरने स्पष्ट केले की, “माझा SS बॅट्ससोबत करार आहे आणि त्याचे मालक, जतीन सरिन, मला उत्कृष्ट बॅट्स पाठवत असतात. रोहित भाईने एकदा माझ्याकडे काही बॅट्स मागितल्या होत्या, कारण त्या त्याला खूप आवडल्या होत्या. आम्ही सर्वजण त्याच्यावर खूप प्रेम करतो आणि त्याने आम्हाला क्रिकेटमध्ये इतका आनंद दिला आहे की त्याला बॅट नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. आज मला खूप आनंद होत आहे की, मी दिलेल्या बॅटने त्याने लॉर्ड्सवर हे ऐतिहासिक शतक झळकावले.” 

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड

शतक झळकवत निवड समितीचेही केले तोंड बंद 

रोहित शर्माने जेव्हा शतक झळकवले तेव्हा कोणत्याही मोठ्या जल्लोषाशिवाय विराटला मिठी मारली, निवड समितीला एक कडक संदेश दिला.  ३९ वर्षीय रोहित शर्माच्या भविष्याबद्दल अनिश्चितता असली तरी, या खेळीने त्याने हे स्पष्ट केले आहे की तो लढल्याशिवाय माघार घेणार नाही. जर कोणी त्याची जागा घेण्यासाठी वाट पाहत असेल, तर तो निर्णय आता निवड समितीवर अवलंबून आहे. या शतकाने रोहित शर्माने सिद्ध केले की त्याच्यात अजून किती क्रिकेट बाकी आहे. हा दिवस रोहित शर्मासाठी खूप खास होता.

जेव्हा रोहितने आदिल रशीदच्या ८४ व्या चेंडूवर स्लॉग स्वीप मारून आपले शतक पूर्ण केले, तेव्हा त्याने कोणताही आक्रमक हावभाव किंवा अतिउत्साही जल्लोष केला नाही. तो सहज हसला, क्रीजवर असलेल्या विराट कोहलीला मिठी मारली, रोहितच्या कानात काहीतरी कुजबुजला, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हसू आले, आणि मग त्याने ड्रेसिंग रूममधील आपल्या कुटुंबाकडे आणि स्टँड्सकडे आपली बॅट उंचावली. भारताने सामना आणि मालिका २-१ ने गमावली, पण रोहितच्या खेळीने निवडकर्ते आणि समीक्षक या दोघांनाही सडेतोड उत्तर दिले आहे. 

आई शप्पथ! रोहित शर्माने जगाची तोंडं केली बंद, Lord’s वर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू

Web Title: India vs england 3rd odi rohit sharma century at lords with shardul thakur bat what is the connection and fact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • ENG vs IND
  • IND Vs ENG
  • Rohit Sharma
  • shardul thakur

संबंधित बातम्या

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड
1

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड

आई शप्पथ! रोहित शर्माने जगाची तोंडं केली बंद, Lord’s वर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू
2

आई शप्पथ! रोहित शर्माने जगाची तोंडं केली बंद, Lord’s वर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू

Rohit Sharma Record: निवृत्ती ते काय असतं? क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत Hitman ठरला नंबर 1, शतकही केले पूर्ण
3

Rohit Sharma Record: निवृत्ती ते काय असतं? क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत Hitman ठरला नंबर 1, शतकही केले पूर्ण

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई
4

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.