Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma Record: निवृत्ती ते काय असतं? क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत Hitman ठरला नंबर 1, शतकही केले पूर्ण

निवृत्तीच्या चर्चा आणि बीसीसीआयच्या पुढील वाटचालीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी करून दाखवली. इंग्लंडसमोर रोहित बरसला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 19, 2026 | 10:20 PM
रोहितने शतक करत दिले जगाला सडेतोड उत्तर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

रोहितने शतक करत दिले जगाला सडेतोड उत्तर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माने केला रेकॉर्ड 
  • क्रिस गेलचा रेकॉर्ड इंग्लंडच्या मैदानावर मोडला
  • निवृत्तीच्या अफवांवर सडेतोड उत्तर खेळातून 
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, महान सलामीवीर रोहित शर्माच्या निवृत्तीची बातमी माध्यमांमध्ये चर्चेत आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत रोहित शर्माशी संवाद साधला आणि त्याला स्पष्ट केले की, बीसीसीआय आता २०२७ च्या विश्वचषकासाठी युवा खेळाडूंकडे लक्ष देत आहे. यशस्वी जैस्वालसारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी, निवड समितीने इंग्लंड मालिकेनंतर रोहितला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्माची अविश्वसनीय कामगिरी

अशा दबावाखाली आणि त्याच्या भविष्याबद्दलच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांमध्ये, रोहित शर्माने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याला ‘हिटमॅन’ का म्हटले जाते. त्याने मैदानावर आपल्या बॅटने या सर्व अटकळांना सडेतोड उत्तर दिले आहे. या दबावाखालीही रोहितच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अत्यंत आक्रमक वृत्ती दाखवली.

Rohit Sharma: ‘हा रोहितचा शेवटचा सामना…’, BCCI ने दिले सणसणीत उत्तर; तरीही चर्चांना उधाण

रोहित शर्माने रचलेला इतिहास

या सामन्यादरम्यान, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एक अतिशय विशेष आणि ऐतिहासिक विक्रम रचला. रोहितने आता SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) राष्ट्रांविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. त्याने या यादीत दीर्घकाळ अव्वल स्थानी असलेल्या वेस्ट इंडिजचे माजी महान खेळाडू ख्रिस गेल यांचा विक्रम मोडला आहे.

रोहित शर्मा 343*
क्रिस गेल 342
विराट कोहली 179

निवृत्तीच्या अफवांदरम्यान रोहितचे शतक 

Jahan Matter bade hote hain vahan Hitman khade hote hain. 388 ke target ko chase krte hue Rohit Sharma ne lgayi Century. pic.twitter.com/1MBxoCCh0Q — Vikram Singh (@Vi_kram92) July 19, 2026

रोहित शर्माच्या कामगिरीवरून हे दिसून येते की, निवड समिती त्याच्या भविष्याबद्दल काहीही विचार करत असली तरी, मैदानावरचा त्याचा करिष्मा आणि आक्रमकता आजही कायम आहे. रोहितने इंग्लंडविरूद्धच्या या सामन्यात कमालीची खेळी करत शतकही पूर्ण केले आहे. इंग्लंडने ३८८ धावांचा डोंगर उभारून भारतासमोर खूपच मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान या सामन्यात ७७ धावा करून भारताचा कर्णधार शुभमन गिल मैदानाबाहेर गेला. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या RO-KO जोडीने भारताला जिंकून देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आहे. 

हा सामना भारत अत्यंत दबावाखाली खेळेल अशी अनेकांची चर्चा सुरू झाली होती. मात्र रोहित शर्माने आपल्या खेळीने इंग्लंडच्या संघावर दबाव उत्तमरित्या ठेवला असून शतकी खेळी करत इंग्लंडला नक्कीच धक्का दिला आहे. 

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्ती घेणार? आई-वडील लंडनमध्ये, Lord’s वर खेळणार Hitman शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना

Web Title: India vs england rohit sharma broke the most sixes record of sena countries amid retirement rumours 100 runs complete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:20 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • IND Vs ENG
  • India vs England
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई
1

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई

IND vs ENG 3rd ODI Live Score: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धुमाकूळ! डकेटचे तुफानी शतक, बेथेलची वादळी खेळी; भारताला 388 धावांचे लक्ष्य
2

IND vs ENG 3rd ODI Live Score: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धुमाकूळ! डकेटचे तुफानी शतक, बेथेलची वादळी खेळी; भारताला 388 धावांचे लक्ष्य

IND vs ENG Live: तिसऱ्या वनडे सामन्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बांधली काळी पट्टी, मौनही पाळले; नेमकं कारण काय?
3

IND vs ENG Live: तिसऱ्या वनडे सामन्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बांधली काळी पट्टी, मौनही पाळले; नेमकं कारण काय?

Rohit-Virat: लॉर्ड्सच्या मैदानावर ‘हिटमॅन’ आणि ‘किंग’ कोहलीचा धमाका, एकत्र 400 सामने खेळण्याचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय जोडी
4

Rohit-Virat: लॉर्ड्सच्या मैदानावर ‘हिटमॅन’ आणि ‘किंग’ कोहलीचा धमाका, एकत्र 400 सामने खेळण्याचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय जोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.