Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs Ire1st T20: भारत-आयर्लंड पहिला टी-20 सामना आज; अय्यरच्या नेतृत्वाची कसोटी, बेलफास्टची खेळपट्टी कोणाला देणार साथ? जाणून घ्या

India Vs Ireland 1 st T20 Pitch Report playing 11: भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला टी-२० आज बेलफास्ट येथे खेळला जाईल.या सामन्यात कशी असेल भारताची प्लेइंग ११ आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 26, 2026 | 02:00 PM
Ind vs Ire1st T20: भारत-आयर्लंड पहिला टी-20 सामना आज; अय्यरच्या नेतृत्वाची कसोटी, बेलफास्टची खेळपट्टी कोणाला देणार साथ? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • भारत-आयर्लंड पहिला टी-20 सामना आज
  • बेलफास्टची खेळपट्टी कोणाला देणार साथ?
  • जाणून घ्या पिच रिपोर्ट
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी२० मालिकेला आज, शुक्रवार, २६ जूनपासून सुरूवात होत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर टीम इंडिया आता आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना बेलफास्ट येथे सायंकाळी ६ वाजता खेळला जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी, म्हणजेच सायंकाळी ५:३० वाजता मैदानात उतरतील. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची ही पहिलीच मालिका असणार आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत एका नव्या पर्वाला सुरुवात करेल. या मालिकेत सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल का हे पाहणे महत्वाचे ठरेल. या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज जाणून घेऊयात.

Siuuu… CR7 इज Back; उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम

भारत विरुद्ध आयर्लंड खेळपट्टी आणि हवामानचा अंदाज

बेलफास्टमधील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. हवामानही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असेल. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, खेळपट्टीवर चांगला बाउन्स मिळू शकतो. आजच्या भारत विरुद्ध आयर्लंड टी२० सामन्यावर पावसाचे सावट आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होणार आहे, परंतु दुपारी १ ते ४ च्या दरम्यान पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी प्रथम गोलंदाजी करणे पसंत करेल. हे धावांचा पाठलाग करण्यासाठी अनुकूल हे मैदान अनुकून मानले जाते.

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत ८ सामने झाले असून, भारताने सर्व सामने जिंकले आहेत. आयर्लंड अजूनही भारताविरुद्ध आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारतीय संघाने आयर्लंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. आजही भारतच विजयाचा प्रबळ दावेदार आहे.

भारत विरुद्ध आयर्लंड टी२० सामना कुठे पाहाल?

भारत विरुद्ध आयर्लंड टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. सोनी लाइव्ह ॲप आणि वेबसाइटद्वारे तुमच्या फोनवर थेट प्रक्षेपण पाहू शकता.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११

भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा

आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गॅविन होए

Cricket News: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर RCB ने फिरवली पाठ; ‘हा’ खेळाडू आता कमबॅकसाठी सज्ज

Web Title: India vs ireland 1st t20 belfast pitch report playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team
  • Ireland Cricket Team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा
1

IND U-19 vs AUS U-19: भारताने ऑस्ट्रेलियाला 7 धावांनी दिली मात, शेवटच्या ओव्हरमध्ये कांगारूनी केल्या केवळ ३ धावा

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
2

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
3

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड
4

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.