Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 07, 2022 | 10:15 AM
आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार
Follow Us
Follow Us:

सध्या सुरु असलेल्या महिला आशिया कप (Women’s Asia Cup) क्रिकेट स्पर्धेत आज ७ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Paksitan) या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. सध्याच्या आशिया कप मध्ये सलग तीन सामने जिंकणारा भारतीय महिला संघ पाकिस्तानला नमवत विजयी घोडदौड सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर थायलंडकडून पराभवाचा धक्का बसलेला पाकिस्तानचा संघ या लढतीत भारताविरुद्ध चांगला खेळ करून सामना जिंकण्याचाप्रयत्न करणार आहे.

आशिया कपच्या गुणतालिकेत भारतीय संघ ६ गुणांसह पहिल्या; तर पाकिस्तानचा संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या मागील पाच लढतींमध्ये भारतीय संघाने विजय संपादन केला आहे. मागील दोन लढतींमध्ये तर भारतीय संघाकडून पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले आहे. भारतीय संघाची फलंदाजीची कमान मुख्यत्वे स्मृती मंधना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स या चार खेळाडूंवर आहे.

मागील दोन लढतींमध्ये भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले, पण पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत संघात बदल करण्यात येतील असे वाटत नाही. यंदाची आशिया कप स्पर्धा बांग्लादेश मध्ये होतअसून यंदा आशिया कपचे यजमानपद बांग्लादेशकडे आहे. दुपारी एकच्या सुमारास सामना सुरु होणार असून याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर पहायला मिळणार आहे,

Web Title: India vs pakistan match will be played today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2022 | 10:15 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Harmanpreet Kaur
  • IND VS PAK
  • Womens Asia Cup

संबंधित बातम्या

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप
1

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप

हा ‘ड्रॉ’ आमच्यासाठी विजयासारखाच, Afghanistan च्या कर्णधाराकडून सेदिकुल्लाह अटलचे कौतुक
2

हा ‘ड्रॉ’ आमच्यासाठी विजयासारखाच, Afghanistan च्या कर्णधाराकडून सेदिकुल्लाह अटलचे कौतुक

Bangladesh China Deal: भारताचा प्रकल्प रद्द, आता चीनला संधी! बांगलादेशच्या मोंगला बंदरासाठी मोठा करार; नेमकं प्रकरण काय?
3

Bangladesh China Deal: भारताचा प्रकल्प रद्द, आता चीनला संधी! बांगलादेशच्या मोंगला बंदरासाठी मोठा करार; नेमकं प्रकरण काय?

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
4

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.