Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेचा पुन्हा धुव्वा उडणार? Team India व्हाईटवॉशच्या तयारीत! दुसरा कसोटी सामना कधी?

IND vs SL 2nd Test colombo Schedule: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे रंगणार ,जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 01:24 PM
IND vs SL 2nd Test: श्रीलंकेचा पुन्हा धुव्वा उडणार? Team India व्हाईटवॉशच्या तयारीत! दुसरा कसोटी सामना कधी?
Follow Us
Follow Us:
  • भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टेस्ट कधी?
  • जाणून घ्या सामन्याची तारीख
  • भारतीय संघ श्रीलंकेला व्हाईटवॉश देणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान खेळला गेला. भारताने हा सामना १६५ धावांनी जिंकत शानदार विजय नोंदवला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १- ० ने आघाडी घेतली. भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनश गुणतालिकेच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जास्त वेळ शिल्लक नाही. मालिकेतील दुसरा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल, जाणून घेऊयात.

National Sports Award: क्रीडामंचावर महाराष्ट्राचा डंका! दिव्या देशमुखसह देशातील १७ धुरंधरांना ‘अर्जुन पुरस्कार’ घोषित

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना कधी?

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना रविवारी, २३ ऑगस्ट रोजी सुरू होईल. जर सामना पूर्ण पाच दिवस चालला, तर तो २७ ऑगस्टपर्यंत लांबू शकतो. हा सामना कोलंबोमध्ये सिंहलिज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, १० वाजता सामन्याला सुरुवात होईल.  यासाठी टीम इंडिया लवकरच कोलंबोमध्ये दाखल होईल आणि आपल्या तयारीला सुरुवात करेल. पहिल्या सामन्यात पावसाने खोळंबा घातला असला तरी हा सामना पूर्ण पाच दिवस खेळला गेा. दुसरा सामना देखील पूर्ण पाच दिवस खेळले जाण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाचा श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न

भारताने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला हरवले असले तरी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत फारशी प्रगती केलेली नाही. भारताची पीसीटी (PCT) वाढली असली तरी, तो पाचव्या क्रमांकावरच आहे. जर संघाने दुसरा सामना जिंकला, तर क्रमवारीत फायदा होऊ शकतो. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा सामना अत्यंत महत्वाचा आहे.तसेच, भारतीय संघ दुसरा सामना जिंकून श्रीलंकेला मालिकेत क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल.

दुसऱ्या कसोटीनंतर दौऱ्याचा शेवट

भारतीय संघ या श्रीलंका दौऱ्यावर केवळ दोन कसोटी सामने खेळणार आहे. यात एकदिवसीय किंवा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने होणार नाहीत. त्यामुळे, मालिका संपल्यानंतर संघ थेट भारतात परत येईल आणि पुढील मालिकेची तयारी सुरू होईल.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, गुरनूर ब्रार, आकिब नबी.

IND vs SL: गॉल कसोटीत Devdutt Padikkal चा ‘विराट’ विक्रम! सचिन-धवनलाही टाकलं मागे; द्रविडचा ‘हा’ ‘महारिकॉर्ड’ थोडक्यात हुकला

Web Title: India vs sri lanka second test match date and venue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Sri Lanka
  • Test Series

संबंधित बातम्या

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
1

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.