Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड

IND Vs WI: भारतीय संघाचा युवा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या आपल्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये  आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक रन्स करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 14, 2026 | 03:17 PM
IND Vs WI

IND Vs WI

Follow Us
Follow Us:
  • 79 रन्स आणि अभिषेक करणार नवा रेकॉर्ड
  • आज हैदराबादमध्ये संध्याकाळी 7 वाजता सामना 
  • भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज 4 था टी 20 रंगणार 
IND Vs WI: सध्या भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 सिरिज सुरू आहे. आज या सिरिजमधला 4 था टी 20 सामना पार पडणार आहे. आज भारत अन् वेस्ट इंडिजमध्ये हैदराबादध्ये सामना रंगणार आहे. सध्या भारत या सिरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. तर या सामन्यात अभिषेक शर्माकडे नवा रेकॉर्ड रचण्याची संधी असणार आहे. केवळ 79 रन्स करताच तो एक नवा रेकॉर्ड करणार आहे.

भारतीय संघाचा युवा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या आपल्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये  आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक रन्स करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. आज भारतीय संघ हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?

भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मासाठी हे वर्ष चांगले गेले असल्याचे दिसून येत आहे. . वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी चौथ्या टी-२० सामन्यात जर अभिषेकने 79 रन्स केल्या तर तो एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे. या खेळीसह तो वर्ष २०२६ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० रन्सचा टप्पा पूर्ण करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरेल. यापूर्वी ईशान किशनने या वर्षात हा पराक्रम केला आहे.

सामना कुठे पाहू शकता?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी२० आंतरराष्ट्रीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर थेट पाहता येईल. कॉमेंट्री इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये उपलब्ध असेल. फॅन्स हा सामना जिओहॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकतात.

भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स डी यादव, मयंक यादव, नमन धीर.

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

वेस्ट इंडिज: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, अमीर जांगू, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोवमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.

 

Web Title: India vs west indies 4th t20 79 runs and abhishek sharma make new record in cricket tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Hyderabad
  • Ind vs WI

संबंधित बातम्या

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड
1

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?
2

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी
3

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा पुन्हा कस लागणार, ‘दव’ पुन्हा डोकेदुखी ठरणार?
4

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा पुन्हा कस लागणार, ‘दव’ पुन्हा डोकेदुखी ठरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.