Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे दुसरा एकदिवसीय सामना

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 20, 2022 | 09:37 AM
आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे दुसरा एकदिवसीय सामना
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून भारत विरुद्ध झिम्बाब्वे(India Vs Zimbabwe) एकदिवसीय (ODI)मालिका खेळवली जात आहे. १८ ऑगस्ट रोजी मालिकेतील झालेला पहिला सामान भारताने १० विकेट्सने जिंकला असून सध्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आज शनिवारी २० ऑगस्ट रोजी मालिकेतील दुसरा सामान खेळवला जाणार असून याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

भारत तब्बल सहा वर्षानंतर झिम्बाब्वे दौरा करत असून या दौऱ्यात भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार के एल राहुल आणि उप कर्णधार शिखर धवन यांच्याकडे संघाची धुरा असून झिम्बाब्वे दौऱ्यातील भारतीय संघात नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पहिला सामना भारताने १० गडी राखून १९२ धावा करत खिशात घातला.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे या मालिकेतील दुसरा सामना आज शनिवारी होणार असून हा सामान भारताने जिंकल्यास भारत २-० अशी विजयी आघाडी घेईल. तर झिम्बाब्वे संघाने सामना जिंकल्यास मालिका १-१ अशी बरोबरी साधेल. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे.

भारतीय संघ – केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.

झिम्बाब्वे संघ –  रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.

भारतीय संघात बदल होणार ?
पहिल्या वनडेमध्ये भारताने तब्बल १० विकेट्सनी विजय मिळवला. झिम्बाब्वेचं १९० धावाचं लक्ष भारताच्या गिल आणि धवन जोडीने अनुक्रमे 82 आणि ८१ रन करुन पूर्ण केलं. पण असं असतानाही दुसऱ्या सामन्यात केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. कारण केएल राहुल मागील बऱ्याच काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता. आता तो संघात कर्णधार म्हणून आला असताना आगामी आशिया कपसाठी त्याला सराव म्हणून या मालिकेत अधिक खेळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो सलामीलाच मैदानात उतरु शकतो.

Web Title: India vs zimbabwe 2nd odi today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 09:37 AM

Topics:  

  • cricket
  • IND VS ZIM
  • india
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
1

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates
2

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
3

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
4

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.