Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM: पुन्हा येणार आज वादळ! वैभव सूर्यवंशी करणार कमाल? बिहारी बाबू उडवणार गर्दा

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जाईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली होती.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 25, 2026 | 01:13 PM
वैभव सूर्यवंशी आजही करणार का धमाका (फोटो सौजन्य - Instagram)

वैभव सूर्यवंशी आजही करणार का धमाका (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • आज भारत विरूद्ध झिम्बाम्ब्वे दुसरा टी२० सामना 
  • चाहत्यांना पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल 
  • तर मयंक यादव आणि अशोक शर्मा आपल्या बॉलिंगच्या वेगाने धुमाकूळ घालतील
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अवघ्या १९ चेंडूंमध्ये ५० धावा ठोकल्या होत्या. टीम इंडियासाठी हे त्याचे पहिले अर्धशतक होते. या खेळीत त्याने चार चौकार आणि चार षटकारही मारले होते. अशाप्रकारे, वैभवने इंग्लंडमधील आपले अपयश मागे टाकून एका नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.

इंग्लंड दौऱ्यावरील आपल्या पदार्पणाच्या मालिकेत फारशी कामगिरी करू न शकलेला वैभव, आता पुन्हा एकदा झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी-२० सामना शनिवारी, २५ जुलै रोजी हरारे येथे खेळला जाईल. मालिकेतील पहिला सामनाही याच मैदानावर खेळला गेला होता, जिथे टीम इंडियाने १३.२ षटकांत केवळ तीन गडी गमावून १२६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते. मयंक आणि अशोक शर्मा आपल्या वेगाने धुमाकूळ घालतील. या सामन्यात वैभव सूर्यवंशीत आपले पहिले अर्धशतक झळकवले. केवळ १९ बॉल्समध्ये त्याने हा कारनामा करत नवा विक्रम प्रस्थापित केला. इंग्लंड दौऱ्यावर वैभवची कामगिरी चांगली झाली नव्हती. 

एकदम आक्रमक अन् खळबळजनक! ‘ज्या प्रकारे त्याने…’; श्रेयसचे Vaibhav Suryavanshi च्या खेळीवर भाष्य

वैभव, मयंक आणि अशोकच्या कामगिरीवर लक्ष 

वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त, झिम्बाब्वेविरुद्ध लक्ष ठेवण्यासारखे दोन खेळाडू म्हणजे मयंक यादव आणि अशोक शर्मा. हे दोन्ही खेळाडू आपल्या वेगवान गोलंदाजीने चाहत्यांना रोमांचित करत आहेत. विशेषतः अशोक शर्माने सातत्याने ताशी १५० किमीचा वेग गाठला आहे. त्याची भेदक गोलंदाजी, मयंक यादवच्या गोलंदाजीसोबत, झिम्बाब्वेच्या फलंदाजांसाठी एक दुःस्वप्न ठरत आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, मयंक यादवने चार षटकांत केवळ १८ धावा देऊन दोन बळी घेतले. अशोक शर्माला एकही बळी मिळाला नसला तरी, त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमधील भेदक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. प्रिन्स यादवनेही दोन बळी घेतले, तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

दुसऱ्या T20I साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव

IND Vs ZIM: राडा होणार, सुट्टी नाही मिळणार! सलग होणार भारत-झिम्बाब्वे सामने, पहा वेळापत्रक

Web Title: India vs zimbabwe 2nd t20 vaibhav sooryavanshi will play like storm mayank ashok bowlers set for new day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन
4

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.