Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM: क्लीन स्वीप देण्यासाठी Team India च्या वाघिणी सज्ज; तिसरा सामना कुठे आणि कधी?

IND Vs ZIM: भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० सिरीजमध्ये एकतर्फी आणि शनदार खेळ केला आहे. सिरीजमध्ये जबरदस्त कामगिरी करून दोन सामन्यांमध्ये आघाडी घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2026 | 02:39 PM
indian womens cricket team

indian womens cricket team

Follow Us
Follow Us:
  • भारत झिम्बाॅम्बे तिसरा टी-20 सामना उद्या
  • भारतीय संघ क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत 
  • झिम्बाॅम्बेविरुद्ध भारताने जिंकली आहे सिरीज 
IND Vs ZIM: सध्या भारतीय महिला संघ आणि झिम्बाॅम्बे महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरीज सुरू आहे. पहिले दोन सामने पूर्ण झाले आहेत. दोन्ही सामन्यात भारताने विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे भारतीय संघाने याआधीच सिरीज जिंकली आहे. मात्र उद्याचा सामना जिंकून भारतीय संघ झिम्बाॅम्बेच्या संघाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे.उद्या संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ उद्या झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा आणि अंतिम टी 20 सामना खेळणार आहे. हा टी 20 सामना रायपुरच्या रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७:०० वाजता होणार आहे. तीन सामन्यांच्या या सिरीजमध्ये भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND Vs ZIM : भारताचं दमदार कमबॅक, मालिका जिंकण्यासाठी 103 धावांचं आव्हान

सामना: भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे
तारीख: मंगळवार, २० ऑक्टोबर
वेळ: संध्याकाळी ७:०० वाजता
स्थळ – रायपूर

भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० सिरीजमध्ये एकतर्फी आणि शनदार खेळ केला आहे. सिरीजमध्ये जबरदस्त कामगिरी करून दोन सामन्यांमध्ये आघाडी घेतली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने जिम्बाब्वेवर ४ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. तर भारताने दुसरा सामना ९ विकेट्सच्या मोठ्या फरकाने जिंकत सिरीज देखील आपल्या नावावर केली आहे. टी-२०  सिरीज  भारत आणि झिम्बाब्वे महिला संघ तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळणार आहे. ही सर्व सामने गुजरातमधील वडोदरा येथे होणार आहेत.

कसे असणार उद्याचे पीच?

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी अत्यंत चांगली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याचा सामना अत्यानर रोमांचक आणि शानदार होण्याची शक्यता आहे.

भारतीय महिला संघ : स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा आणि क्रांति गौड.

IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका

झिम्बॉब्वे महिला संघ : केलिस नधलोवु, बिलव्ड बिजा, मोडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), शार्न मेयर्स, न्याशा ग्वानज़ुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, फ्रांसिस्का चिपारे, जोसेफिन नकोमो (कर्णधार), ओलिंडर चारे आणि तेंडाई मकुशा.

Web Title: India vs zimbabwe thirs t20 match live inn raiput at 20 october 2026 smriti mandhana tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • india vs zimbabwe
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

Shafali Verma: स्त्री शक्ती! सर्वाधिक धावा आणि अर्धशतक, शेफाली वर्माने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृतीसह रचला इतिहास
1

Shafali Verma: स्त्री शक्ती! सर्वाधिक धावा आणि अर्धशतक, शेफाली वर्माने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृतीसह रचला इतिहास

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात
2

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात

IND Vs ZIM : Overconfident भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात विजय; पण झिम्बॉब्वेने आरसा दाखवला
3

IND Vs ZIM : Overconfident भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात विजय; पण झिम्बॉब्वेने आरसा दाखवला

IND Vs ZIM: नंदिनी शर्माने झिम्बाब्वेला रोखले! भारताला विजयासाठी केवळ 115 रन्सची गरज
4

IND Vs ZIM: नंदिनी शर्माने झिम्बाब्वेला रोखले! भारताला विजयासाठी केवळ 115 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.