Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय पुरुष हॉकी संघाची सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत मजल

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 05, 2022 | 10:37 AM
भारतीय पुरुष हॉकी संघाची सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत मजल
Follow Us
Close
Follow Us:

बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games2022) भारतीय पुरुष हॉकी संघ मजल दर मजल करत भारतासाठी पदक पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. भारत विरुद्ध वेल्स ( Wales Men’s Hockey Team) या उपांत्य पूर्व सामन्यात भारतीय संघाने ४-१ असा विजय नोंदवून राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. विशेष म्हणजे, भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग चौथ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

सामान्यदरम्यान पहिल्या क्वार्टरमध्ये वेल्सविरुद्धच्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघानं दमदार शानदार सुरुवात केली आहे. परंतु, वेल्सच्या टीम ने चांगला बचाव करत भारताला एकही गोल करू दिला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासच्या बोटाला दुखापत झाली. मात्र भारतीय हॉकी संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करून सामन्यात २-० अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतासाठी दोन्ही गोल हरमनप्रीतने केले. तसेच तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताची सामन्यावर मजबूत पकड ठेवली. भारताला दोनदा पेनल्टी कॉर्नर मिळालं, पण दोन्ही वेळा अपयश आलंय. मात्र, दुसऱ्या पेनल्टीदरम्यान भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. याचा फायदा घेत हरमनप्रीत सिंगनं वेल्सविरुद्ध गोल करत हॅट्ट्रिक साधलीय. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं ३-० अशी आघाडी घेतलेली पाहायला मिळाली. अखेर गुरजंतने चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताला ४-०अशी आघाडी मिळवून दिली आणि यामुळे शेवटी ४-० च्या फरकाने भारतीय संघाने वेल्स संघावर मात करत उपांत्य फेरी गाठण्याचा बहुमान मिळवला.

Web Title: Indian mens hockey team reaches the semi finals for the fourth time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2022 | 10:37 AM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • games
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarashtra news

संबंधित बातम्या

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर
1

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
2

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.