Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बूम-बूमने इंग्लंडला केले गुमराह! Jasprit Bumrah ने केला कहर, मोडला रवींद्र जाडेजाचा ‘हा’ रेकॉर्ड

सर्वात कमी बॉल्समध्ये जसप्रीत बूमराहने 150 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. असे करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 4605 बॉलमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 06:36 PM
बूम-बूमने इंग्लंडला केले गुमराह! Jasprit Bumrah ने केला कहर, मोडला रवींद्र जाडेजाचा 'हा' रेकॉर्ड

बूम-बूमने इंग्लंडला केले गुमराह! Jasprit Bumrah ने केला कहर, मोडला रवींद्र जाडेजाचा 'हा' रेकॉर्ड

Follow Us
Follow Us:
  • तब्बल तीन वर्षांनी बूमराह खेळतोय वनडे सामना 
  • जसप्रीत बुमराहने मोडल रवींद्र जाडेजाचा रेकॉर्ड 
  • इंग्लंडने केली प्रथम फलंदाजी 
India Vs England 1st ODI Live Updates: सध्या भारत अन् इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना खेळवला जात आहे. इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल तीन वर्षांनी जसप्रीत बूमराह वनडे खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. मैदानावर येताच त्याने आपली जादू दाखवून दिली आहे. त्याने रवींद्र जाडेजाचा रेकॉर्ड मोडला आहे.

जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या कर्णधाराला म्हणजेच हॅरी ब्रूकला 1 रन्सवर आउट केले. बुमराहने बॉल टाकल्यावर हॅरी ब्रूकचा कॅच स्लिपमध्ये रोहित शर्माने अलगद पकडला. आज जसप्रीत बूमराहने वनडे क्रिकेटमध्ये 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. हॅरी ब्रूक त्याची 150 वी विकेट्स ठरली. पराभवाची मालिका संपवून विजयी सुरुवात करण्यासाठी भारत पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजचा सामना भारत जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे.

सर्वात कमी बॉल्समध्ये जसप्रीत बूमराहने 150 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. असे करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 4605 बॉलमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. सर्वात कमी बॉलमध्ये 150 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोहम्मद शमीच्या नावावर आहे. शामीने 4070 बॉलमध्ये हा रेकॉर्ड केला.

Team India Probable Playning XI, IND vs ENG रोहित, विराट, बुमराह, गिल संघात सामील होताच, ‘या’ चार खेळाडूचा पत्ता कट

हॅरी ब्रूकला आउट करताच बूमराह इंग्लंडमध्ये वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. बूमराहने रवींद्र जाडेजाचा रेकॉर्ड मोडला आहे. रवींद्र जाडेजाने इंग्लंडमध्ये 30 विकेट्स घेतल्या होत्या. आता जसप्रीत बूमराहने तो रेकॉर्ड मोडत 31 विकेट्स घेत हा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या स्थानावर जसप्रीत बूमराह, दुसऱ्या स्थानावर रवींद्र जाडेजा तर तिसऱ्या स्थानावर भुवनेश्वर कुमारचा समावेश आहे.

भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह / मोहम्मद सिराज.

IND Vs ENG Live: मोठा गेम होणार! समोर आली दोन्ही संघांची Playing 11; रोहित अन् विराट थेट….

इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन डकेट, सॅम करन, लियाम डॉसन / रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद / गस ॲटकिन्सन.

Web Title: Indian player jasprit bumrah take 150 in england and breakd ravindra jadeja wickets odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Jaspreet Bumrah
  • Ravindra Jadeja

संबंधित बातम्या

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
1

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.