Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाद करा आमचा कुठं! 2025 च्या वर्षात ‘रो-को’नी घातला धावांचा रतीब! एकदिवसीय क्रिकेटमध्ये दाखवला दम 

२०२५ या वर्षात भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्माश संघातील खेळाडूंनी भारतीय संघासाठी २०२५ या वर्षात सर्वाधिक धावा काढल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 08, 2025 | 03:41 PM
Call us! 'Ro-Ko' sets a record for runs in the year 2025! Showed his strength in ODI cricket

Call us! 'Ro-Ko' sets a record for runs in the year 2025! Showed his strength in ODI cricket

Follow Us
Close
Follow Us:

Most ODI runs in the year 2025 : भारतीय संघाचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगलाच दबदबा बघायला मिळत आहे.  २०२५ मध्ये भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक महत्वाचे टप्पे पार केले. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे भारताने जवळजवळ १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदावर नाव कोरले. तसेच अनेक मालिका विजय देखील मिळवले. या वर्षी भारतीय क्रिकेट संघातील दोन  दिग्गज खेळाडूंनी धावांचा रतीब घातला आहे. तर इतर खेळाडूंनी देखील या वर्षी भारतासाठी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : Commonwealth Games 2030 : ‘भारत सरकारचे खेळांवर लक्ष…’ FIH चे अध्यक्ष तय्यब इकराम यांचे प्रतिपादन

भारताने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्षातील शेवटची एकदिवसीय स्पर्धा खेळली गेली. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत ही मालिका जिंकली. या वर्षातील भारतीय संघाची ही शेवटची मालिका होती. त्यामूळे  आता या  वर्षी भारतासाठी कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा काढल्या आहेत.

विराट कोहली

या वर्षी भारतीय संघासाठी विराट कोहली सर्वात लाभदायी फलंदाज ठरला आहे. त्याने १३ एकदिवसीय सामने खेळले आणि १३ डावांमध्ये ६५.१० च्या सरासरीने ६५१ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने ३ शतके आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने अनेक विजय देखील मिळवले आहेत.

रोहित शर्मा

भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०२५ या वर्षात रोहित शर्माने  दुसऱ्या क्रमांकाच्या धावा काढल्या आहेत. रोहितने १४ डावांमध्ये ५०.०० च्या सरासरीने ६५० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने २ शतके आणि ४ अर्धशतके ठोकली आहेत.  रोहित शर्माकया आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने अनेक मोठ-मोठे विजय मिळवले आहेत.

श्रेयस अय्यर

धावांच्याबाबतीत  श्रेयस अय्यर या यादीत तिसऱ्या स्थानी येतो. श्रेयस अय्यरने या वर्षी ११ सामन्यांमध्ये १० डावांमध्ये ४९.६० च्या सरासरीने एकूण ४९६ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने पाच अर्धशतके लागावळी आहेत. अय्यरने अनेक सामन्यांमध्ये संघाला संकटातून बाहेर काढले आहेत. अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता बनवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

शुबमन गिल

भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने देखीलक २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली आहे.  त्याला २०२५ मध्ये कसोटी कर्णधारपद दिल्यानंतर त्याच्याकडे एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले होते. गिलने या वर्षी ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९.०० च्या सरासरीने एकूण ४९० धावा काढल्या आहेत. यामध्ये त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत.

हेही वाचा : IND vs SA 1st T20I Pitch Report : गोलंदाज की फलंदाज कटकच्या खेळपट्टीवर कोणाची चालणार मनमानी? वाचा पिच रिपोर्ट

केएल राहुल

विकेटकीपर-फलंदाज केएल राहुलचाही  २०२५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत समावेश आहे. या यादीत केएलचे नाव  पाचव्या क्रमांकावर येते.  केएल राहुलने १४ सामन्यांमध्ये ११ डावांमध्ये ५२.४२ च्या सरासरीने ३६७ धावा काढल्या आहेत.  यामध्ये त्याने दोन अर्धशतके लागावली आहेत. अनेक वेळा संघाच्या मजबूत स्थितीत योगदान दिले.

 

Web Title: Indian players who scored the most runs in odi cricket in the year 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • KL Rahul Captain
  • Rohit Sharma
  • Shreyas Iyer
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल
1

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान
2

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान

Virat Kohli च्या भावाने पुन्हा एकदा सोशल मिडियावर केली संजय मांजरेकरवर टीका! म्हणाला – सर्वात सोपा फॉरमॅट…
3

Virat Kohli च्या भावाने पुन्हा एकदा सोशल मिडियावर केली संजय मांजरेकरवर टीका! म्हणाला – सर्वात सोपा फॉरमॅट…

India vs New Zealand : ‘गंभीर हाय-हाय’ इंदौरमधील पराभवानंतर कोचवर स्टेडियममध्ये टीका! कोहली आणि श्रेयस स्तब्ध, Video Viral
4

India vs New Zealand : ‘गंभीर हाय-हाय’ इंदौरमधील पराभवानंतर कोचवर स्टेडियममध्ये टीका! कोहली आणि श्रेयस स्तब्ध, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.