Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

PM Modi Birthday: भारतीय क्रिकेटचा महान माजी फलंदाज आणि 'भारतरत्न' सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अत्यंत खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2026 | 03:53 PM
pm modi birthday

pm modi birthday

Follow Us
Follow Us:
  • खेळाडूंकडून पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • देशभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव 
  • देशभरात भाजपकडून विविध उपक्रमांचे आयोजन 
PM Narendra Modi Birthday: भारताचे यशस्वी आणि सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘सेवा संकल्पा’ सोबतच, त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी आणि नामांकित खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा आणि भारताच्या माजी दिग्गज ॲथलीट पी. टी. उषा यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक खास फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पी. टी. उषा यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७६व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि देशाला शांतता, समृद्धी तसेच प्रगतीच्या पथावर पुढे नेण्यासाठी अफाट शक्ती देवो, हीच प्रार्थना.”

Warmest birthday greetings to Hon’ble Prime Minister Shri. @narendramodi ji! Praying for your good health and continued strength to guide our nation towards greater peace, prosperity, and progress. https://t.co/8oJ45bb2qD — P.T. USHA (@PTUshaOfficial) September 17, 2026

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याच्या राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ‘एक्स’वरुण मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. तुम्ही भारताला एका अत्यंत उज्ज्वल, सशक्त आणि समृद्ध भविष्याकडे असेच मार्गदर्शक म्हणून पुढे घेऊन जावे, हीच प्रार्थना,” असे गंभीर म्हणाला आहे.

भारतीय क्रिकेटचा महान माजी फलंदाज आणि ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अत्यंत खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणारा संदेश शेअर केला. देशसेवेप्रती पंतप्रधानांची निष्ठा आणि मेहनत कौतुकास्पद असल्याचे सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Wishing a very Happy Birthday to Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji. Your tireless dedication to the nation continues to inspire us all. Praying for your long life, good health, and happiness as you guide India to new heights. 🙏🏼 — Sachin Tendulkar (@sachin_rt) September 17, 2026

वैभव सूर्यवंशीकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वैभवने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी आपल्या उत्तम आरोग्याची, सदैव आनंदाची आणि देश व जनसेवेसाठी समर्पित अशा अनेक यशस्वी वर्षांची प्रार्थना करतो.”

Wishing a very Happy Birthday to Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji. Your tireless dedication to the nation continues to inspire us all. Praying for your long life, good health, and happiness as you guide India to new heights. 🙏🏼 — Sachin Tendulkar (@sachin_rt) September 17, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ‘खेलो इंडिया’सारख्या उपक्रमांमुळे देशातील अनेक लहान आणि ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना मोठी व्यासपीठे उपलब्ध झाली आहेत. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि पी. टी. उषा आणि अन्य खेळाडू यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Web Title: Indian sports person best wishes to pm narendra modi for birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • PM Modi Birthday
  • PM Narendra Modi
  • Sports News
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’
1

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’

Chess Olympiad: उझबेकिस्तानमध्ये बुद्धिबळाचा महासंग्राम! अव्वल ग्रँडमास्टर जवोखिर सिंधारोवकडे मशाल सुपूर्द
2

Chess Olympiad: उझबेकिस्तानमध्ये बुद्धिबळाचा महासंग्राम! अव्वल ग्रँडमास्टर जवोखिर सिंधारोवकडे मशाल सुपूर्द

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
3

Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Archery World Cup: ‘एक तीर से…’ धीरज बोम्मादेवराच्या यशाने भारतीय तिरंदाजीत रचला इतिहास, 16 वर्षानंतर मिळाले पदक
4

Archery World Cup: ‘एक तीर से…’ धीरज बोम्मादेवराच्या यशाने भारतीय तिरंदाजीत रचला इतिहास, 16 वर्षानंतर मिळाले पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.