Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा

Asian Games: सुतीर्था मुखर्जीने आपल्या आक्रमक सर्व्हिस आणि नियंत्रित खेळाच्या जोरावर पाकिस्तानी खेळाडूचा ३-० अशा थेट सेट्समध्ये पराभव करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.  

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 21, 2026 | 04:21 PM
asian games 2026

asian games 2026

Follow Us
Follow Us:
  • एशियन गेम्समध्ये भारताची दणदणीत सुरुवात 
  • भारताने पाकिस्तान केले पराभूत 
  • टेनिस स्पर्धेत भारताचा मोठा विजय
Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ मध्ये भारताने दणदणीत सुरुवात केली आहे. अनेक क्रीडा प्रकारात भारतीय संघाने शानदार विजय प्राप्त केले आहेत. मात्र भारतीय चाहत्यांना एशियन गेम्समध्ये पाकिस्तानचा भारताने पराभव केल्याने जास्तच आनंद झाला आहे. भारतीय संघाने टेनिस स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. भारताने (IND Vs PAK) पाकिस्तानचा ३-० ने पराभूत केले आहे. त्यामुळे देशभरातून टेनिस संघावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

आशियाई खेळ २०२६ मधील टेबल टेनिसच्या लढतीत भारतीय महिला संघाने आपली उत्तम घोडदौड कायम ठेवली आहे. या स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-० असा पुरता पराभव केला आहे. एकतर्फी ठरलेल्या या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाला सावरण्याची कोणतीही संधी दिली नाही. पाकिस्तानचा मोठा पराभव झाला आहे.

Asian games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय

सुतीर्था मुखर्जीने आपल्या आक्रमक सर्व्हिस आणि नियंत्रित खेळाच्या जोरावर पाकिस्तानी खेळाडूचा ३-० अशा थेट सेट्समध्ये पराभव करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.  सिंड्रेला दासने अत्यंत प्रभावी खेळ करत प्रतिस्पर्धी खेळाडूला मॅटवर अजिबात टिकू दिले नाही. तिनेही ३-० अशी सरळ सेट्समध्ये मात करत भारताची आघाडी २-० ने भक्कम केली. श्रीजा अकुलाने आपल्या जागतिक दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करत पाकिस्तानच्या खेळाडूचा ३-० असा एकतर्फी पराभव केला आणि भारताच्या ३-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.

🇮🇳 INDIAN WOMEN TEAM THRASH PAK 🇵🇰 3-0 IN TABLE TENNIS CLASH AT ASIAN GAMES! ✅ Sutirtha Mukherjee 3-0
✅ Syndrela Das 3-0
✅ Sreeja Akula 3-0
Our Girls didn’t event loose a single set, totally dominated everywhere! 💪 WELL DONE GIRLS! 🔥🔥🔥 https://t.co/gRJ21SxyFy pic.twitter.com/eUhJrbFKsx — The Khel India (@TheKhelIndia) September 21, 2026

भारतीय महिलांनी संपूर्ण सामन्यात पाकिस्तानला एक देखील गेम जिंकून दिला नाही. यामध्ये भारताने पाकिस्तानची धांदल उडवून दिली. त्यानंतर भारताने या गेममध्ये ३-० अशा क्लीन स्विपसह दणदणीत विजय नोंदवला. या शानदार कामगिरीमुळे टेबल टेनिसच्या पुढील फेऱ्यांमध्ये भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे. तर पाकिस्तानच्या संघाला या स्पर्धेत टिकून ठेवण्यासाठी विजय आवश्यक असणार आहे.

Asian Games 2026: भारताचा नेम अचूक! नेमबाजांनी केली ‘पदकांची बरसात’;10m Air Rifle मध्ये हिमांशूला रौप्य, रुद्रांक्षला कांस्य

जपानमध्ये सध्या एशियन गेम्स 2026 सुरू झाले आहेत. त्यामध्ये भारतीय संघांनी उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. यातच भारताच्या कबड्डी संघाने देखील धडाकेबाज सुरुवात केली आहे. कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने यजमान जपानचा ४९-२३ अशा मोठ्या फरकाने पराभव करून एकतर्फी विजय प्राप्त केला आहे. एशियन गेम्समध्ये भारतीय कबड्डी संघाने शानदार सुरुवात केली आहे.

Web Title: Indian table tennis team beat pakistan 3 0 in asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • asian games 2026
  • IND VS PAK
  • Table Tennis

संबंधित बातम्या

Asian games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय
1

Asian games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक
2

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक

Hockey India : हॉकी इंडियाकडून सविता पूनियाला 10 लाखांचे बक्षिस, ‘हे’ आहे कारण….
3

Hockey India : हॉकी इंडियाकडून सविता पूनियाला 10 लाखांचे बक्षिस, ‘हे’ आहे कारण….

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय
4

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.