Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ENG: काय राव! शतक हुकलं पण इतिहास रचला; Shubhman Gill ची कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

एजबेस्टन येथे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पहिला वनडे सामना खेळवला गेला. टीम इंडियाने इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 15, 2026 | 03:45 PM
IND VS ENG: काय राव! शतक हुकलं पण इतिहास रचला; Shubhman Gill ची कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
Follow Us
Follow Us:
  • कर्णधार शुभमन गिलचा नवा रेकॉर्ड 
  • एजबेस्टन मैदानावर पूर्ण केल्या 510 रन्स 
  • विराट कोहलीनंतर ठरला दुसरा भारतीय फलंदाज 
India Vs England ODI Updates: काल एजबेस्टन येथे भारत अन् इंग्लंडमध्ये पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने इंग्लंडचा पराभव केला आहे. या सामन्यात शुभमन गिलने भारताचे नेतृत्व केले. कर्णधार शुभमन गिलने कालच्या सामन्यात शानदार खेळी. तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये 1-0 अशी आघाडी भारताने घेतली आहे. तसेच शुभमन गिलला आयसीसी रॅंकिंगमध्ये देखील फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

एजबेस्टन येथे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पहिला वनडे सामना खेळवला गेला. टीम इंडियाने इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी केली आहे. एक मजबूत खेळी करत भारतीय संघाला विजयापर्यंत पोहोचवले. शुभमन गिल 80 रन्सची खेळी करून आउट झाला.

कर्णधार शुभमन गिल सलामीला खेळण्यासाठी मैदानात आला. 11 फोर आणि 1 सिक्सच्या जोरावर त्याने 80 रन्स केल्या. त्यानंतर तो रीटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे तो शतकी खेळीपासून बाजूला राहिला. मात्र त्याने या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आपल्या 80 रन्सच्या खेळीवर शुभमन गिलने एजबेस्टन क्रिकेट मैदानावर 500 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यानंतर शुभमन गिलने हा रेकॉर्ड केला आहे.

IND Vs ENG: चर्चा तर होणारच! शुभमन गिलने सामना जिंकला पण…; MS Dhoni चा व्हिडिओ Viral

एकाच मैदानावर माजी कर्णधार विराट कोहलीनंतर शुभमन गिलने 500 रन्सचा रेकॉर्ड केला आहे. शुभमन गिल असा रेकॉर्ड करणारा दूसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच तो दूसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याचा खेळीचा फायदा शुभमन गिलला आयसीसी रॅंकिंग मध्ये देखील झाला आहे. आयसीसी वनडे रॅंकिंगमध्ये शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. काल भारत अन् इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना पार पडला. यामध्ये टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने भारताला 259 रन्सचे टार्गेट दिले होते. ते भारताने 4 विकेट्स गमावून पूर्ण केले.

भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह / मोहम्मद सिराज.

IND Vs ENG Live: अक्षर ठरला ब्रिटिशांचा कर्दनकाळ! इंग्लंडची पडझड; भारताला विजयासाठी 258 रन्सची गरज

इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन डकेट, सॅम करन, लियाम डॉसन / रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद / गस ॲटकिन्सन.

Web Title: Indian team captain shubhman gill make 500 runs in edgboston and break virat kohli record against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?
1

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?

ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी
2

ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी

क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…
3

क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.