Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित अन् विराट संघातून बाहेर पडणार? ‘गेल्या दशकापासून ते…’ Shubhman Gill चे मोठे विधान

शुभमन गिलने संघ निवड आणि संघातील खेळाडूंची खेळण्याची जागा यावर भाष्य केले. साऊथ आफ्रिका येथे कोणते मिश्रण चांगले राहील अशी चर्चा नेटसमध्ये विराट  कोहलीशी सुरू असल्याचे शुभमन गिलने सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 13, 2026 | 08:36 PM
रोहित अन् विराट संघातून बाहेर पडणार? 'गेल्या दशकापासून ते...' Shubhman Gill चे मोठे विधान

रोहित अन् विराट संघातून बाहेर पडणार? 'गेल्या दशकापासून ते...' Shubhman Gill चे मोठे विधान

Follow Us
Follow Us:
  • उद्यापासून सुरू होणार भारत- इंग्लंड वनडे सिरिज 
  • शुभमन गिलने केले रोहित-विराटवर भाष्य 
  • भारतीय संघाचे नेतृत्व करणार शुभमन गिल
India Vs England ODI Series 2026: उद्यापासून भारत अन् इंग्लंड या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय सिरिज सुरू होणार आहे. जसप्रीत बूमराह, रोहित शर्मा आणि विराट कोहली या सिरिजमध्ये खेळताना दिसणार आहेत. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर उपकर्णधार असणार आहे. त्याआधी शुभमन गिलने रोहित शर्मा, विराट कोहली आणि 2027 च्या वर्ल्डकप बाबत भाष्य केले आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये 14 जुलै म्हणजे उद्यापासून एकदिवसीय सिरिज सुरू होणार आहे. त्याआधी कर्णधार शुभमन गिलने मीडियाशी संवाद साधला. यामध्ये शुभमन गिलने अनेक प्रश्नावर उत्तर दिल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने 2027 मधील वर्ल्डकपच्या तयारीबाबत देखील भाष्य केले आहे.

शुभमन गिलने संघ निवड आणि संघातील खेळाडूंची खेळण्याची जागा यावर भाष्य केले. साऊथ आफ्रिका येथे कोणते मिश्रण चांगले राहील अशी चर्चा नेटसमध्ये विराट  कोहलीशी सुरू असल्याचे शुभमन गिलने सांगितले. सध्या संघात नसणारे पण भविष्यात कोणते खेळाडू आहेत जे संघात योग्य ठरू शकतील यावर चर्चा झाल्याचे त्याने सांगितले. आमच्यात याबद्दल चर्चा झाली.

ENG Vs IND: सौरव गांगुलीचा ‘तो’ रेकॉर्ड धोक्यात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात Virat Kohli इतिहास रचणार

कर्णधार शुभमन गिलने अनेक दिवसांपासून रोहित-विराटच्या वनडे क्रिकेटच्या भविष्याबाबत देखील भाष्य केले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या दशकापासून भारतीय क्रिकेटच्या फलंदाजीचा मुख्य कणा राहिला आहे. आजही ते संघाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन आमच्यासारख्या युवा खेळाडूंसाठी आणि संपूर्ण संघासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

कर्णधार शुभमन गिलले जसप्रीत बूमराहचे एकदिवसीय संघात झालेले पुनरागमन यावर भाषा केले आहे. बूमराहच्या कमबॅकवर त्याने आनंद व्यक्त केला आहे. तीन वर्षांनी बूमराह एकदिवसीय फॉर्मटमध्ये परतला आहे. त्याचे प्रदर्शन चांगले असेल याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही ही सिरिज सकारात्मकपणे पूर्ण करू, असे कर्णधार शुभमन गिल म्हणाला आहे.

‘किंग’ Kohli राडा घालणार! वेगवान 15 हजार रन्स अन्…; Sachin Tendulkar च्या ‘त्या’ रेकॉर्डचा गेम ओव्हर

भारत अन् इंग्लंडमध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेचा थरार सुरू होणार आहे.  या आगामी सामन्यात विराट केवळ मैदानावर उतरणार नाही, तर दोन अत्यंत ऐतिहासिक महा-विक्रमांना गवसणी घालण्याच्या उंबरठ्यावर असणार आहे. त्यामध्ये क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी त्याच्याकडे असेल. सर्वात प्रथम विराट कोहली उद्या आपला 300 वा वनडे सामने खेळणार आहे. त्याने आतापर्यंत 311 सामने खेळले असून 299 डावात फलंदाजी केली आहे. उद्याच्या सामन्यात खेळायला येताच ही त्याची ३०० वी वनडे इनिंग ठरणार आहे.

Web Title: Indian team captain shubhman gill statement about rohit and virat or world cup 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’
1

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल
2

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.