Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs IND: सौरव गांगुलीचा ‘तो’ रेकॉर्ड धोक्यात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात Virat Kohli इतिहास रचणार

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली उद्या पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. तो इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 13, 2026 | 03:09 PM
ENG Vs IND: सौरव गांगुलीचा ‘तो’ रेकॉर्ड धोक्यात! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात Virat Kohli  इतिहास रचणार
Follow Us
Follow Us:
  • विराट कोहली गांगुलीचा रेकॉर्ड मोडणार
  • 14 जुलै रोजी खेळणार आपला 300 वा सामना 
  • उद्यापासून सुरू होणार भारत इंग्लंड ओडीआय
India Vs England ODI Series: नुकतीच भारत अन् इंग्लंड टी 20 सिरिज पार पडली. इंग्लंडने भारताविरुद्ध मालिका जिंकली आहे. उद्यापासून भारत अन् इंग्लंड यांच्यात एकदिवसीय सिरिज सुरू होणार आहे. या सिरिजबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. उद्या विराट कोहली अन् रोहित शर्मा खेळताना दिसणार आहेत. मात्र उद्याच्या सामन्यात विराट कोहली माजी कर्णधार सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडताना दिसणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली उद्या पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. तो इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. तर श्रेयस अय्यर उपकर्णधार असणार आहे. उद्याच्या सामना खेळल्यास विराट कोहली सौरव गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबर करताना दिसणार आहे.

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?

विराट कोहली आतापर्यंत भारतीय संघासाठी 311 वनडे सामने खेळला आहे. त्यामध्ये 299 सामन्यांमध्ये तो फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. उद्याचा सामना त्याचा 300 वा सामना फलंदाज म्हणून असणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये काहीच खेळाडू 300 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. सौरव गांगुलीने 300 वनडे खेळून झाल्यावर निवृत्ती घेतली होती. आता उद्याच्या सामन्यात विराट कोहली गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी करणार आहे. सौरव गांगुलीने 311 वनडे खेळून 300 सामन्यांमध्ये फलंदाजी केली आहे.

नुकतीच इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज पार पडली. या सिरिजमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत करत मालिका जिंकली आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला आहे. 5 पैकी 4 सामने भारताने गमावले. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याचे दिसून आले.

भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले! टी20 मध्ये टीम इंडियाची मोठी नामुष्की; Shreyas Iyer च्या नावावर नकोसा विक्रम

वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, संजू सॅमसन या मालिकेत अपयशी ठरल्याचे दिसून आले. एखादा सामना वगळता त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजी देखील एवढी चांगली खेळ करू शकली नाही. त्यामुळे सलग दुसरी मालिका भारताने गमावली. आता उद्यापसून वनडे सिरिज सुरू होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बूमराह आणि कर्णधार शुभमन गिल यामध्ये खेळताना दिसणार आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत ११० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाने ६१ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. दोन सामने ड्रॉ राहिले तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. हेड टू हेडची आकडेवारी पाहता भारतीय संघाचा दबदबा स्पष्ट दिसत आहे.

Web Title: Virat kohli played 300 th odi and break sourav ganguly record india vs england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • India vs England
  • Sourav Ganguly
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?
1

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?

IND vs ENG ODI: टी-२० मधील पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित-विराट सज्ज! भारत-इंग्लंड वन-डे मालिका कधी आणि कुठे? जाणून घ्या टाईमिंग
2

IND vs ENG ODI: टी-२० मधील पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित-विराट सज्ज! भारत-इंग्लंड वन-डे मालिका कधी आणि कुठे? जाणून घ्या टाईमिंग

ICC Hall of Fame: भारतासाठी अभिमानाचा क्षण! सौरव गांगुली-अंजुम चोप्रा यांना क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान
3

ICC Hall of Fame: भारतासाठी अभिमानाचा क्षण! सौरव गांगुली-अंजुम चोप्रा यांना क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान

IND vs ENG: फ्लॉप फलंदाजांवर कोणतीही कारवाई नाही, मग Abhishek – Vaibhav वर कशासाठी BCCI नाराज?
4

IND vs ENG: फ्लॉप फलंदाजांवर कोणतीही कारवाई नाही, मग Abhishek – Vaibhav वर कशासाठी BCCI नाराज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.