Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाला चीअर करण्यासाठी पोहोचला भारतीय संघ

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 10, 2022 | 10:26 AM
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाला चीअर करण्यासाठी पोहोचला भारतीय संघ
Follow Us
Close
Follow Us:

येत्या १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियाच्या (Australia) धर्तीवर टी-20 विश्वचषक स्पर्धा ( World Cup) खेळवली जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून तेथे संघाचा कसून सर्व सुरु आहे. सध्या विश्वचषकासाठी सर्व संघ सराव सामने खेळत असून काल इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचा सर्व सामना पारपडला. मात्र विशेष गोष्ट अशी कि भारतीय संघातील काही खेळाडू इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाची मॅच पाहण्यासाठी पोहोचले.

#Ashwin, #HarshalPatel, #YuzvendraChahal and #DineshKarthik enjoy the action in the #AUSvENG T20I at the Optus Stadium in Perth. #TeamIndia pic.twitter.com/Ubo3RQ95o3 — Himalayan Guy (@RealHimalayaGuy) October 9, 2022

टी-20 विश्वचषका सारख्या भव्य स्पर्धेसाठी दिग्गज खेळाडूंना भारतीय संघात प्राधान्य देण्यात आलं आहे. कर्णधार रोहित शर्मा यांच्या खांद्यावर संपूर्ण संघाची जबाबदारी असणार आहे. मात्र दरम्यान सरावासोबत भारतीय संघ काही प्रमाणात एन्जॉयही करीत आहे. सरावानंतरच्या फावल्या वेळात भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात सुरु ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड टी२० मालिका पाहण्यासाठी पर्थच्या मैदानात गेल्याचंही दिसून आलं आहे.

काही खेळाडूंचे फोटो व्हायरल झाले असून यामध्ये आर आश्विन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिक यांचा एकत्र बसलेला एक फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. यामध्ये हे सर्वजण पर्थच्या ऑप्टस मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड टी२०सामना पाहत असल्याचं दिसत आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत.

Web Title: Indian team reached to cheer england and australia team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 10:26 AM

Topics:  

  • Dinesh Kartik
  • England
  • IND Vs ENG
  • india
  • Sports News

संबंधित बातम्या

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
1

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates
2

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
3

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
4

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.