Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG Live: याला म्हणतात पिसं काढणं! Shubhman Gill चे तुफानी दीडशतक; भारत ४०० पार जाणार?

डावखुरा फलंदाज इशान किशनने भारतीय संघात प्रवेश मिळलायवर स्वतःला सिद्ध केले आहे. इशान किशनने अफगणिस्तानविरुद्ध शानदार शतक ठोकले. आज इशान किशन जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत होता. इशान किशन १२५ रन्स करून आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2026 | 04:56 PM
IND Vs AFG Live: याला म्हणतात पिसं काढणं! Shubhman Gill चे तुफानी दीडशतक; भारत ४०० पार जाणार?

IND Vs AFG Live: याला म्हणतात पिसं काढणं! Shubhman Gill चे तुफानी दीडशतक; भारत ४०० पार जाणार?

Follow Us
Follow Us:
  • कर्णधार सुभमन गिलचे दीडशतक 
  • ४२ ओव्हर्समध्ये भारत ३५० च्या स्कोअरवर 
  • इशान किशन १२५ रन्सवर आउट
INDIA Vs Afghanistan 2nd ODI Match Live: लखनौच्या स्टेडियमवर भारतीय संघाने धुमाकूळ घातला आहे. अफगणिस्तानविरुद्ध भारत आज आपला दूसरा एकदिवसीय सामना खेळत आहे. अफगणिस्तानच्या संघाने बहर्ताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान कर्णधार शुभमन गिलने खणखणीत दीड शतक ठोकले आहे. १५४ रन्सची दमदार खेळी करून आउट झाला.

भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. पहिल्या सामन्यात देखील कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी केली होती. शुभमन गिलने शतकी खेळी केली होती. आजच्या सामन्यात देखील कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी केली आहे. इशान किशन आणि शुभमन गिलने मोठी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. कर्णधार शुभमन गिलने शानदार दीड शतक ठोकले आहे.  शुभमन गिल 154 रन्स केल्या.

अफगणिस्तानच्या संघाने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लखनौचे पीच गोलंदाजीसाठी उपयुक्त असल्याने अफगणिस्तानने प्रथम गोलंदाजी करणे पसंत केले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालनेडावाची सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल चांगली खेळी करू शकला नाही. तो केवळ ४ रन्स करून आउट झाला. तर रोहित शर्माने शानदार खेळ केली. मागील सामन्यात गिलमुळे रनआउट झालेल्या रोहित शर्माने आज ४८ रन्सची तडाखेबंद खेळी केली. मात्र तो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही.

IND vs AFG Live: कडक, खणखणीत अन्…! अफगणिस्तानविरुद्ध Ishan Kishan चे वादळी शतक

पीच रिपोर्ट?

लखनौच्या एकाना स्टेडियमवर असणारी खेळपट्टी स्पिनर्सला अनुकूल असल्याचे म्हटले जाते. येथील पीच काळ्या मातीपासून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी चेंडूला टर्न मोठ्या प्रमाणावर मिळतो. मात्र फलंदाजांनी काही ओव्हर्स खेळून काढल्या तर ते चांगली फलंदाजी करू शकतात. येथील पीच काही प्रमाणात स्लो आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ या ठिकाई गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

दोन्ही संघाचे प्लेइंग ११

भारत: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.

IND VS AFG ODI 2026: ‘भारताविरूद्ध जिंकणं…’, दुसऱ्या ODI आधी अफगाणिस्तानचा कर्णधार ‘हे’ काय बोलून गेला

अफगाणिस्तानः रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सादिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), दरविश रसूली, रशीद खान, न्गेलिया खरोती, एएम गझनफर, मोहम्मद सलीम सफी, बिलाल सामी.

Web Title: Indian team shubhman gill make 150 runs against afghanistan 2nd odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Ishan Kishan
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
1

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
2

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.