Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India W vs Australia W: विश्वचषकात बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ बाजी मारणार? हरमनप्रीतला विक्रमाची संधी.. 

ऑस्ट्रेलियन महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यात १२ ऑक्टोबर रोजी, विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर सामना होणार आहे. भारत आपला तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 11, 2025 | 08:47 PM
India W vs Australia W: Will the Indian team win against the powerful Australia in the World Cup? Harmanpreet has a chance to make a record..

India W vs Australia W: Will the Indian team win against the powerful Australia in the World Cup? Harmanpreet has a chance to make a record..

Follow Us
Close
Follow Us:

India Women vs Australia Women Team Women’s World Cup Match: आयसीसी महिला विश्वचषकात भारताची विजयी मलिका दक्षिण आफ्रिकेने खंडित केली आहे. त्यानंतर भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियासोबत दोन हात करावे लागणार आहे.   ऑस्ट्रेलियन महिला संघ आणि भारतीय महिला संघ १२ ऑक्टोबर रोजी, विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर आमनेसामने येणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यावर लक्ष्य कएडरीत अकरणार आहे. या दरम्यान, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला एका विक्रमाची संधी देखील असणार आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : मोहसिन नक्वीची आता खैर नाही! ICC मधून होणार हकालपट्टी? BCCI चा मोठा निर्णय..

बहरतीय संघ विजयी मार्गावर परतणार

या विश्वचषकात भारतीय महिला संघाने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध सलग दोन विजय मिळवले आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना या विजयी मालिकेत पहिला पराभव पत्करावा लागला. आता, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध दोन सामने जिंकले आणि श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ आता या स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्न करणारत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड रेकॉर्ड

महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया १३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियालाने १० वेळा विजय मिळवला आहे, तर भारतीय महिला संघाने २०१७ च्या उपांत्य फेरीसह तीन संस्मरणीय विजय मिळवले आहेत. २०१७ पासून टीम इंडियाला  एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलेले नाही. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर एका खास विक्रमावर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा : IND vs WI 2nd Test : कर्णधार होताच फॉर्मने घेतला वेग! शुभमन गिलने संगकारा-जयवर्धने यांचे रेकॉर्ड केले खालसा; वाचा सविस्तर

हरमनप्रीत रचणार विक्रम

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर महिला एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम करण्याची शक्यता आहे. सध्या, सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या सोफी डेव्हाईनच्या नावावर जमा आहे. महिला विश्वचषकात आतापर्यंत २८ सामन्यांमध्ये सोफीने २३ षटकार ठोकले आहेत. तर वेस्ट इंडिजची फलंदाज डिआंड्रा डॉटिन दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे, तिने २९ सामन्यांमध्ये २२ षटकार लगावेल आहेत. या यादीत कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, तिने आतापर्यंत २९ सामन्यांमध्ये २० षटकार खेचले आहेत. जर तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार षटकार मारले तर ती हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारतीय महिला संघ

प्रतीका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रिचा घोष, श्री चरणी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, अमनजोत कौर, उमा छेत्री, अरुंधती रेड्डी, राधा यादव.

ऑस्ट्रेलिया महिला संघ

बेथ मूनी, एलिसा हीली (कर्णधार), अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शट, हीथर ग्राहम, फोबे लिचफिल्ड.

Web Title: Indian team will win against strong australia in the world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • Alyssa Healy
  • Harmanpreet Kaur
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

IND W vs AUS W Toss Update : एकदिवसीय मालिकेचा शुभारंभ! हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी
1

IND W vs AUS W Toss Update : एकदिवसीय मालिकेचा शुभारंभ! हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

IND W vs ODI W Live Streaming : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार टीम इंडियाची नजर एकदिवसीय मालिकेवर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना
2

IND W vs ODI W Live Streaming : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार टीम इंडियाची नजर एकदिवसीय मालिकेवर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11
3

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

IND W vs AUS W : मालिकेत बरोबरी…तिसऱ्या सामन्यावर असेल भारतीय संघाची नजर! कोणाच्या हाती लागणार सिरीज
4

IND W vs AUS W : मालिकेत बरोबरी…तिसऱ्या सामन्यावर असेल भारतीय संघाची नजर! कोणाच्या हाती लागणार सिरीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.