सेमीफायनल सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने शानदार शतक झळकावले. भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवून त्यांचे पहिले महिला विश्वचषक विजेतेपद जिंकले.
ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने संकेत दिले की हा तिचा शेवटचा ५० षटकांचा विश्वचषक सामना असू शकतो. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग करून ऑस्ट्रेलियाचे राज्य संपुष्टात आणले.
आज २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आले आहे. सामन्याआधी ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
अंतिम चारमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे, दुखापतीमुळे हिलीने शेवटचे दोन सामने गमावले होते आणि आता असे दिसते की ती उपांत्य फेरीतही खेळू शकणार नाही. संघाच्या प्रशिक्षकाने स्वतःच याचे संकेत…
आयसीसीकडून ताजी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये टॉप १० खेळाडूंच्या स्थानांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने मोठी झेप घेतली आहे
टीम इंडियाला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवार, १२ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाकडून ३ विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर, भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग अधिक कठीण झाला…
विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी सात विकेट आणि एक षटक शिल्लक असताना पूर्ण केले. यासह त्यांनी त्याच्या नावावर रेकाॅर्ड तयार केला आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यात १२ ऑक्टोबर रोजी, विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर सामना होणार आहे. भारत आपला तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
ऑस्ट्रेलियाची खेळाडू ॲलिसा हिली उजव्या पायाला दुखापत झाल्यामुळे महिला प्रीमियर लीग २०२५ मधून बाहेर पडली आहे. त्याच वेळी, आता यूपी वॉरियर्सने त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू चिनाल हेन्रीचा संघात…
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार ॲलिसा हिलीने बांगलादेशमध्ये ज्याप्रकारचे तणावाचे वातावरण आहे. तिथे टी-२० विश्वचषक खेळणे योग्य होणार नाही, असे म्हटले आहे. तथापि, एलिसाने असेही म्हटले आहे की, हा निर्णय…