Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs ENG W Live: इंग्लंडविरुद्ध स्मृतीने लढवली खिंड! क्रिकेटच्या पंढरीत खेळला जातोय एकमेव कसोटी सामना

भारतीय फिरकीपटू श्री चरणीने कसोटी संघात पदार्पण केले आहे. उपकर्णधार स्मृती मंधानाने तिला कसोटी सामन्यात पदार्पण करण्यासाठी कॅप परिधान केली. तसेच भारताची विकेटकिपर यास्तिका भाटीयाचे देखील अडीच वर्षांनी भारतीय कसोटी संघात पदार्पण झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 10, 2026 | 05:13 PM
IND W Vs ENG W Live: इंग्लंडविरुद्ध स्मृतीने लढवली खिंड! क्रिकेटच्या पंढरीत खेळला जातोय एकमेव कसोटी सामना
Follow Us
Follow Us:
  • भारत महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध खेळणार एकमेव कसोटी सामना 
  • इंग्लंडच्या लॉर्डस मैदानावर येणार आमनेसामने 
  • इंग्लंड महिला संघाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
Indian Women’s Vs England Women’s Test Match Live Updates: इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट मैदानावार आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात एकमेव कसोटी सामना सुरू झाला आहे. या मैदानावार आज एक नवा इतिहास रचला आहे . 142 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला संघ कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील या ऐतिहासिक एकमेव कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे.

आजपासून भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ कसोटी सामना खेळण्यासाठी आमनेसामने आले आहेत. सध्या भारत अन् इंग्लंड पुरुष संघात टी 20 सिरिज सुरू आहे. त्यातच आता महिला संघ देखील कसोटी सामना खेळत आहेत.इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडची कर्णधार नॅट सीव्हर ब्रंटने भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजी निवडली आहे. खेळपट्टी ओली असल्याने इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

नजर लागली! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का; ‘ही’ खेळाडू बाहेर

भारतीय फिरकीपटू श्री चरणीने कसोटी संघात पदार्पण केले आहे. उपकर्णधार स्मृती मंधानाने तिला कसोटी सामन्यात पदार्पण करण्यासाठी कॅप परिधान केली. तसेच भारताची विकेटकिपर यास्तिका भाटीयाचे देखील अडीच वर्षांनी भारतीय कसोटी संघात पदार्पण झाले आहे.

A fantastic 5️⃣0️⃣-run stand 👏 Smriti Mandhana 🤝 Jemimah Rodrigues Updates ▶️ https://t.co/O1rEau8j8n#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/7aFtJo4Lrk — BCCI Women (@BCCIWomen) July 10, 2026

भारतीय संघाची फलंदाजी 

भारताकडून स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने डावाची सुरुवात केली. शेफाली वर्मा शून्यावर आउट झाली. मात्र स्मृती मंधानाने आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले आहे. त्यानंतर भारताची फलंदाज यास्तिका भाटिया देखील केवळ 12 रन्स करून आउट झाली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज 33 रन्सवर आणि स्मृती 50 रन्सवर नॉट आउट खेळत आहे.

‘Team India सारख्या शक्तिशाली…’; टी 20 सिरिज जिंकताच Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले

लॉर्ड्सवर खेळणे हे भारतीय खेळाडूंसाठी एक मोठी गोष्ट 

अमोल मुझुमदार म्हणाले की, “कसोटी सामना खेळणे हे कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि इंग्लंडमधील लॉर्ड्सवर खेळणे तर त्याहूनही मोठे स्वप्न आहे. मला खात्री आहे की उद्या पांढरी जर्सी घालणाऱ्या प्रत्येक खेळाडूला याचा अभिमान वाटेल.” भारतीय महिला टीमने टी२० वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली नव्हती आणि टी-२० विश्वचषकातून निराशाजनक बाहेर पडल्यानंतर, भारतीय महिला संघाने या लाल चेंडूच्या सामन्यासाठी वर्म्सले क्रिकेट मैदानावर सराव केला.

इंग्लंडची गोलंदाजी 

इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 100 रन्सच्या इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचे दोन फलंदाज आउट केले आहेत. लॉरेन बेलने एक तर लॉरेन फायलरने एक विकेट घेतली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायली सातघरे, श्री चरणी, क्रांती गौड.

Web Title: Indian women team smruti mandhan half century against england test match in lords ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • England cricket
  • India women Team
  • Lord's Cricket Ground
  • Test Series

संबंधित बातम्या

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?
1

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video
2

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
3

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…
4

ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.