भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच पाच सामन्यांची कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली असून तो मैदानावर बाहेर गेला…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा आजपासून तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात असून सामन्यापूर्वी, लॉर्ड्स येथील एमसीसी संग्रहालयात भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरच्या फोटोचे अनावरण करण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत, या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा स्टेडियममध्ये एकत्र दिसण्याची शक्यता असल्याची बातमी येत आहे.
11 जूनपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्याला सुरुवात होणार आहे हा सामना भारतीय क्रिकेट चाहते कधी आणि कुठे पाहू शकतात यासंदर्भात सविस्तर वाचा.
लॉर्ड्स मैदान हे एक ऐतिहासिक मैदान आहे. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर प्रॅक्टिस करण्याची सहमती मिळाली नाही.