Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

indo pak war : ‘सगळे ओरडत होते, बॉम्ब येत आहेत..’, IPL सामन्यादरम्यान घाबरलेल्या चीअरलीडरचा थरारक अनुभव.. Video viral

काल (८ मे) धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. या दरम्यान एका चीअरलीडरला एक थरारक अनुभव आला. ज्याचा व्हिडिओ सद्या व्हायरल होते आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 09, 2025 | 02:19 PM
Indo-Pak war: 'Everyone was screaming, bombs are coming..', Thrilling experience of a scared cheerleader during an IPL match.. Video viral

Indo-Pak war: 'Everyone was screaming, bombs are coming..', Thrilling experience of a scared cheerleader during an IPL match.. Video viral

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : सध्या भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अतिशय तणावपूर्ण असे आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. यामुळेच काल (८ मे) धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता.  इशारा मिळाल्यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षकांना स्टेडियममधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यादरम्यान एका चीअरलीडरने लोकांना तिथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा :Indo pak war : PCB चे हाल बेहाल! भारतीय हल्ल्यात Rawalpindi Cricket Stadium उद्ध्वस्त, PSL हलवावे लागले दुबईला..

त्या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये, चीअरलीडर असे म्हणताना ऐकू येते की, ‘खेळाच्या मध्यभागी संपूर्ण स्टेडियम रिकामे केले आहे. हे खूपच भयानक असे दृश्य होते. सगळे फक्त ओरडत होते की बॉम्ब येत आहेत. ते अजूनही खूप भीतीदायक वाटत होते. खरंच आपल्याला धर्मशाळेबाहेर जायचे आहे. मला पूर्ण आशा आहे की आयपीएलचे लोक आमच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतील. हे सगळं खरंतर खूप भीतीदायक आहे. मी का रडत आहे हे मला माहित नाही. मला वाटतंय मी अजून देखील धक्क्यात आहे. मला माहित नाही काय चाललंय.’

हेही वाचा : IPL suspended: IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान BCCI चा मोठा निर्णय…

“Very very scary” – Cheer leader’s SHOCKING video from Punjab Kings Vs Delhi Capitals IPL match in Dharamshala. pic.twitter.com/S830aDKer3

— Manobala Vijayabalan (@ManobalaV) May 8, 2025

या घटनेनंतर, बीसीसीआयकडून खेळाडूंना सुरक्षितपणे दिल्लीला आणण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात येत आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सपोर्ट स्टाफ आणि ब्रॉडकास्ट टीमलाही या ट्रेनने राजधानीत आणले जाणार आगहे.  मिळालेल्या माहितीनुसार, धर्मशाळेत अडकलेल्या सर्व खेळाडूंना प्रथम उना येथे पाठवण्यात येईल. त्यानंतर, उना येथील सर्व खेळाडू एका विशेष ट्रेनने राजधानी दिल्लीला जातील.

IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित!

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. या दरम्यान त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्यात आले आहे. या पाठोपाठ आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल २०२५ बीसीसीआयकडून स्थगित करण्यात आली आहे.

Web Title: Indo pak war bombs are coming thrilling experience of a scared cheerleader during an ipl match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Ind vs Pak live war
  • IPL 2025
  • PBKS vs DC

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
4

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.