Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मल्लखांब लव’ च्या संकल्पनेतून मराठी कलावंतांसह आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा होणार

Mallakhambh Day Celebration In Mumbai: १५ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनानिमित्त मुंबईत नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मल्लखांब या पारंपरिक मराठमोळ्या खेळाचा गौरव केला जाणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 13, 2026 | 04:26 PM
‘मल्लखांब लव’ च्या संकल्पनेतून मराठी कलावंतांसह आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा होणार
Follow Us
Follow Us:
  • आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा होणार
  • १५ जून २०२६ रोजी साजरा होणारदिन
  • मराठी कलावंत एकत्रित येणार
मुंबई: १५ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा करण्यात येणार आहे. मल्लखांब लव संघाचे प्रमुख आशिष देवल व संचिता देवल यांच्या संकल्पनेतून व बीमानगर एज्युकेशन सोसायटी, बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी नावीन्यपूर्ण पद्धतीने आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा करण्यात येणार आहे. मल्लखांब या महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मराठमोळ्या खेळाला पाठिंबा देण्यासाठी व खेळाचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी कलावंत एकत्रित येणार आहेत व मल्लखांब खेळाचा आनंद लुटणार आहेत.

‘तू तुझे काम…’; Kane Williamson च्या निवृत्तीवर Virat Kohli भावुक; शेअर केली खास पोस्ट

दिनांक १५ जून रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या‌ वेळेमध्ये बीमानगर एज्युकेशन सोसायटी, शांती आश्रम बस डेपो समोर, बोरीवली पश्चिम येथे मल्लखांब कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मल्लखांब या खेळाला राज्य मान्यता मिळावी व राजकीय/ शासकीय पातळीवर सहकार्य मिळावे यासाठी आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सहभागी कलाकारांचा सन्मान व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करणार आहेत. यासाठी खास माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सीमा शिंदे नगरसेवीका या प्रसंगी बोलताना मल्लखांब या खेळाला राज्य खेळाचा दर्जा द्या असे त्यानी राज्य सरकारला कडे मागणी केली आहे

ENG W vs SL W: महिला T20 विश्वचषकाची दणदणीत सुरुवात! इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय; मोडले अनेक विक्रम

Web Title: International mallakhamb day 2026 mumbai workshop marathi artists support traditional sport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Borivali
  • marathi actor
  • Sports News

संबंधित बातम्या

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
1

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…
2

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद
3

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
4

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.