Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : डीएसपी साहेबांना Rohit Sharma ची अनोखी भेट.., भेटवस्तू मिळल्यानंतर Mohammad Siraj च्या चेहऱ्यावर फुलले हास्य..पहा Video

आज ६ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यापूर्वी, जीटीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला खास भेट मिळाली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 06, 2025 | 09:47 AM
IPL 2025: DSP Sahebanna Rohit Sharma's unique gift..., after receiving the gift, Mohammad Siraj's face was filled with laughter... Video

IPL 2025: DSP Sahebanna Rohit Sharma's unique gift..., after receiving the gift, Mohammad Siraj's face was filled with laughter... Video

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ५५  सामने खेळवण्यात आले आहेत. ५६ वा सामना आज ६ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यापूर्वी, जीटीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एक खास भेट देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून  सोमवारी एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

व्हिडिओमध्ये रोहित शर्मा मोहम्मद सिराजला हिऱ्याची अंगठी देताना दिसून येत आहे. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, की सिराजला इतकी मौल्यवान भेट का देण्यात आली असावी? खरंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला होता. २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने हिऱ्याची अंगठी देऊन सन्मानित केले आहे.

हेही वाचा : IPL 2025 : ‘गोलंदाजांना काही स्विंग..’, BCCI ने लाळवरील बंदी उठवल्याप्रकरणी Mohammed Shami ची प्रतिक्रिया चर्चेत..

फेब्रुवारी २०२५ मध्ये नमन पुरस्कारांदरम्यान बोर्डाने चॅम्पियन खेळाडूंना हिऱ्याच्या अंगठ्या भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. त्या कार्यक्रमात सिराज उपस्थित नव्हता. अशा परिस्थितीत आता भारतीय कर्णधार रोहितकडून सिराजला अंगठी देण्यात आली आहे. अंगठी देताना रोहित म्हणाला की सिराजची कार्यक्रमात खूप आठवण आली. आपल्या प्रत्येकासाठी बनवलेली ही खास अंगठी तुला देताना मला अभिमान वाटत आहे.

अंगठी मिळाल्यानंतर सिराज खूप आनंदी दिसून आला. “चॅम्पियन,” तो हसत हसत म्हणाला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकून ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. रोहित ब्रिगेडने रोमांचक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून विजेतेपद आपल्या नावे केले होते. बार्बाडोसच्या मैदानावर १७६/७ धावा केल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला १६९/८ धावांवरच रोखले होते.

𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩 𝙩𝙤 𝘾𝙝𝙚𝙧𝙞𝙨𝙝 👏@mdsirajofficial receives a special ring from #TeamIndia Captain @ImRo45 for his impactful contributions in the team’s victorious ICC Men’s T20 World Cup 2024 campaign 💍@Dream11 pic.twitter.com/dHSnS4mwu1

— BCCI (@BCCI) May 5, 2025

हेही वाचा : IPL 2025 ; ऑरेंज-पर्पल कॅपची स्पर्धा ठरतेय रोचक, फलंदाजीत Virat kohli टॉपमध्ये तर गोलंदाजीत Prasidhhi Krishnaची कमाल..

आज गुजरात आणि मुंबई आमनेसामने

लागोपाठ सहा विजयांसह चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या पाच वेळा विजेते मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने उभे राहणार आहेत. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.  सध्या पॉइंट टेबलमध्ये दोघांच्याहही खात्यात १४-१४ गुण आहेत. मुंबई इंडियन्सने ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. मुंबई पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्सने १० पैकी ७ सामने जिंकून चौथ्या स्थानावर आहे.

Web Title: Ipl 2025 mohammad siras unique gift to rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • Mohammad Siraj
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
2

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
3

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
4

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.