Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : टीम इंडियासोबत मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या, जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहने गेल्या सामन्यात गोलंदाजीही केली नव्हती. आता त्याच्या आयपीएल २०२५ मध्ये खेळण्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 08, 2025 | 02:12 PM
फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Jasprit Bumrah injury update : भारताचा संघ उद्या म्हणजेच ९ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळणार आहे. यासाठी भारताचा संघ तयारी करत आहे. पण भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे की या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा महत्वाचा खेळाडू जसप्रीत बुमराह हा संघाचा भाग नाही. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहने गेल्या सामन्यात गोलंदाजीही केली नव्हती. त्यानंतर बुमराहला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर राहावे लागले.

Vinod Kambli : आता बीसीसीआयमध्ये रंगणार ‘पेन्शन युध्द’; इरफान पठाणला मिळते विनोद कांबळीपेक्षा दुप्पट रक्कम..

आता लवकरच आयपीएल २०२५ चा शुभारंभ होणार आहे, त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीनंतर भारतीय खेळाडू त्याचबरोबर विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. आता त्याच्या आयपीएल २०२५ मध्ये खेळण्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा ताण थोडा वाढू शकतो. बुमराह सध्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह आयपीएल २०२५ च्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात खेळू शकत नाही. म्हणजे तोपर्यंत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होणार नाही. बुमराह बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.

🚨Jasprit Bumrah may miss first two weeks of #IPL2025 🚨

-Likely to Join MI Camp only in April

-Medical report are Okay

-still hasn’t started bowling full tilt

-Likely to miss first three or Four Matches for MI

(TOI) pic.twitter.com/49ZlDU553D

— Rohit Baliyan (@rohit_balyan) March 8, 2025

बुमराहचा वैद्यकीय अहवाल ठीक आहे. त्याने COE मध्ये पुन्हा गोलंदाजी सुरू केली आहे. तथापि, पुढील दोन आठवड्यांत आयपीएलच्या सुरुवातीला तो गोलंदाजी करू शकेल अशी शक्यता कमी आहे. बुमराह एमआयसाठी पहिले तीन किंवा चार सामने गमावण्याची शक्यता आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, “वैद्यकीय पथक हळूहळू त्याच्या कामाचा ताण आणि तीव्रता वाढवेल. “काही दिवस तो कोणत्याही अस्वस्थतेशिवाय पूर्ण वेगाने गोलंदाजी करू शकत नाही तोपर्यंत त्याला वैद्यकीय पथकाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे.”

🚨 BAD NEWS FOR MUMBAI INDIANS & FANS 🚨

– Jasprit Bumrah may miss the first two weeks of IPL 2025. (Arani Basu/TOI). pic.twitter.com/1TQXFTTkff

— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 8, 2025

भारताचा संघ काही तासांमध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. भारताच्या संघाने ज्याप्रकारे या स्पर्धेमध्ये कामगिरी केली ते नक्कीच कौतुकास्पद आहे. भारताचा संघ या स्पर्धेमध्ये अपराजित राहिला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Web Title: Ipl 2025 mumbai indians problems with team india increase big update on jasprit bumrah injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Jasprit Bumrah
  • mumbai indians

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण
3

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
4

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.