Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : Mumbai Indians संघात नव्या पाहुण्याची एंट्री! कधी काळी आपल्या बॅटने गाजवला होता पूर्ण IPL हंगाम.. 

एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२५ पुन्हा १७ मे पासून सुरू होत आहे. यामध्ये काही स्टार खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. याबाबत मुंबई इंडियन्स संघात बदल करण्यात आला असून एका नवीन खेळाडूचा संघात समावेश केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 16, 2025 | 07:32 AM
IPL 2025: New guest enters Mumbai Indians team! Once upon a time, he ruled the entire IPL season with his bat..

IPL 2025: New guest enters Mumbai Indians team! Once upon a time, he ruled the entire IPL season with his bat..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : बीसीसीआयकडून एक आठवड्यासाठी स्तगित करण्यात आलेले आयपीएल २०२५ आता पुन्हा १७ मे पासून सुरू होत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलले होते. त्यानंतर ही लीग पुन्हा खेळवली जाणार आहे. तथापि, या लीगमध्ये आता  फारसे स्टार खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.  मुंबई इंडियन्स संघाला देखील  बरेच स्टार खेळाडू दिसणार नाहीत.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कर्तव्यामुळे विल जॅक्स आता मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना दिसणार नाही. त्याच वेळी, मुंबई इंडियन्स आता त्याच्या जागी इंग्लंडचा स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टोला संघात समाविष्ट करण्यास पूर्णपणे सज्ज झाली आहे. एका वृत्तानुसार, जॉनी बेअरस्टो संघात आता  विल जॅक्सच्या जागी खेळणार आहे.

हेही वाचा : IPL 2025: गुजरात टायटन्सने रचला इतिहास, असा कारनामा करणारी ठरली पहिली फ्रेंचाइजी

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स जॉनी बेअरस्टोचा समावेश करण्यास तयार आहे. बेअरस्टो नॉकआउट फेरीपासून मुंबईकडून खेळणार असल्याचे  देखील म्हटले जात आहे. जर इंग्लंड आणि बेल्स क्रिकेट बोर्डाने त्याला एनओसी दिली तर तो प्लेऑफ सामन्यात मुंबईकडून खेळताना दिसणर आहे.

विल जॅक्स ५.२५ कोटी रुपयांना करारबद्ध

विल जॅक्सला या खेळाडूला मुंबई इंडियन्सने ५.२५ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. तो सध्या भारतातच आहे. परंतु राष्ट्रीय कर्तव्यामुळे तो प्लेऑफ सामन्यांसाठी उपलब्ध राहू शकणार नाही.  त्याने १२ सामन्यांमध्ये ११ सामने खेळले असून या दरम्यान त्याने आपल्या  गोलंदाजीद्वारे मुंबईसाठी खूप महत्वाचे योगदान दिले आहे. आता त्याच्या जागी बेअरस्टोचा समावेश केला जाणार आहे.

बेअरस्टोचा आयपीएल विक्रम

जॉनी बेअरस्टोने आयपीएलमध्ये एकूण ५० सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने  दोन शतके आणि नऊ अर्धशतकांसह १५८९ धावा केल्या आहेत. जर येत्या काळात मुंबई इंडियन्सने त्याला करारबद्ध केले तर बेअरस्टो सलामीवीर किंवा क्रमांक ३ चा फलंदाज म्हणून खेळू शकतो.   त्याच्या संघात समावेशामुळे मुंबई इंडियन्सला रायन रिकेल्टनची जागा प्लेइंग इलेव्हनमध्ये घेता येण्यास मदत होईल.

हेही वाचा : आयपीएल पुन्हा सुरू होण्यापूर्वी 3 संघांनी केले बदल! मयंक यादव बाहेर, कुशल मेंडिसची झाली एंट्री

मुंबई इंडियन्सचे आगामी सामने

मुंबई इंडियन्सचा आगामी सामना जो की लीग मधील त्यांचा १३ वा लीग सामना असणार आहे. तो  २१ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळवला जाणार आहे.  त्यानंतर जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर पंजाब किंग्जशी दोन हात करताना मुंबई इंडियन्स दिसून येईल. आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत, एमआयचे १२ सामन्यांत १४ गुण झाले आहेत आणि हार्दिक पंड्याचा संघ आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीत खूप मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Ipl 2025 new attacking player enters mumbai indians team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 07:32 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
3

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
4

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.