Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : इंग्लंड दौऱ्यापूर्वी Vaibhav Suryavanshi ने घेतली PM Narendra Modi यांची भेट; मोदींनी दिल्या खास शुभेच्छा.. 

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशी इंग्लंड  दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्याआधी त्याने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट पाटणा विमानतळावर झाली आहे. पंतप्रधान मोदींकडून  वैभव सूर्यवंशीला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 30, 2025 | 03:02 PM
IPL 2025: Vaibhav Suryavanshi meets PM Narendra Modi before England tour; Modi gives special wishes..

IPL 2025: Vaibhav Suryavanshi meets PM Narendra Modi before England tour; Modi gives special wishes..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची खूप चर्चा झाली आहे. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. तो आता इंग्लंड  दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्याआधी त्याने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट पाटणा विमानतळावर झाली आहे. पंतप्रधानांनी स्वतः त्यांच्या एक्स हँडलवरून याबद्दल माहिती दिली आहे. वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त मोदींनी त्यांच्या पालकांना देखील भेटले.  इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या १९ वर्षांखालील संघात वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या  एक्स हँडलवरून वैभव सूर्यवंशी यांच्याशी झालेल्या भेटीची पोस्ट शेअर  केली आहे. मोदी यांनी या पोस्टमध्ये  पाटणा विमानतळावर त्यांची भेट झाल्याचे सांगितले आहे. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेट कौशल्याचे देखील भरभरून  कौतुक केले आहे. ते म्हणाले की संपूर्ण देशासाठी तू प्रेरणास्थान आहे. पंतप्रधान मोदींकडून  वैभव सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबासोबत झालेल्या भेटीचे फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा : RCB Vs PBKS : ‘ही तर आत्महत्या…’, Sunil Gavaskar यांनी श्रेयस अय्यरला चांगलच सुनावलं, वाचा सविस्तर…

पंतप्रधानांकडून वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यासाठी शुभेच्छा

वैभव सूर्यवंशी आता इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. तो भारताच्या १९ वर्षांखालील संघासोबत इंग्लंडला दौऱ्यावर जाणार आहेत. १९ वर्षांखालील संघाचा इंग्लंड दौरा २४ जूनपासून सुरू होणार आहे. पंतप्रधानांनी वैभव सूर्यवंशीचे या इंग्लंड दौऱ्यासह इतर स्पर्धा आणि मालिकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  वैभव सूर्यवंशी यांच्यासोबत माझ्या शुभेच्छा आहेत. असे मोदी म्हणाले आहेत.

वैभव सूर्यवंशी सध्या बंगळुरूमध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कॅम्प ठिकाणी उपस्थित होता. पंतप्रधान मोदी यांची खास भेट घेण्यासाठी पटना येथे आला होता.

At Patna airport, met the young cricketing sensation Vaibhav Suryavanshi and his family. His cricketing skills are being admired all over the nation! My best wishes to him for his future endeavours. pic.twitter.com/pvUrbzdyU6 — Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025

हेही वाचा : PBKS vs RCB : ‘निश्चितच लढाई गमावली, पण…’, RCB विरुद्धच्या पराभवाचे कारण सांगत Shreyas Iyer क्वालिफायर २ साठी झाला सज्ज..

वैभव सूर्यवंशीचा आयपीएल २०२५ मध्ये जलवा

राजस्थान रॉयल्सच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना दखल घ्यायला भाग पाडले. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले आणि सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले. सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय खेळाडू बनला आहे. सतेच तो टी२० मध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज देखील ठरला आहे. भारताच्या १९ वर्षांखालील संघाला आता इंग्लंड दौऱ्यावर देखील वैभव सूर्यवंशीकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे.   खेळाची आवश्यकता असेल.

Web Title: Ipl 2025 vaibhav suryavanshi meets pm narendra modi before england tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IPL 2025
  • PM Narendra Modi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
1

Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video
2

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

IND vs SA U-19 : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर केलं पराभूत! मालिका 2-0 ने केली नावावर
3

IND vs SA U-19 : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर केलं पराभूत! मालिका 2-0 ने केली नावावर

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक
4

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.