Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : RCB च्या पहिल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये विराट कोहली अनुपस्थित! सोशल मिडीयावर Video Viral

आता आरसीबीच्या पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कर्णधार रजत पाटीदारसह, या फ्रँचायझीशी संबंधित भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या देखील दिसत आहेत. तथापि, सराव सत्रादरम्यान विराट कोहली दिसला नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 13, 2025 | 11:01 AM
फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Royal Challengers Bangalore practice session video : ९ दिवसांमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा शुभारंभ होणार आहे. आयपीएल २०२५ १८ व्या सीझनचा ची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे. पहिला सामना २२ मार्च रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता आरसीबीच्या पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कर्णधार रजत पाटीदारसह, या फ्रँचायझीशी संबंधित भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या देखील दिसत आहेत. तथापि, सराव सत्रादरम्यान विराट कोहली दिसला नाही.

Shubhman Gill : शुभमन गिल ICC Player of the Month चा मानकरी; स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन फिलिप्स यांना टाकले मागे..

विराट आरसीबी कॅम्पमध्ये सामील का झाला नाही?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नवीन हंगामातील पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, दिनेश कार्तिक देखील खेळाडूंशी बोलताना दिसले. सर्व खेळाडू कठोर सराव करताना दिसत आहेत, परंतु संघाचा सर्वात वरिष्ठ आणि माजी कर्णधार विराट कोहली संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसत नाही. त्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत की कोहली अद्याप आरसीबीमध्ये सामील झाला नाही का?

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले. अंतिम सामना ९ मार्च रोजी झाला, ज्यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून जेतेपद पटकावले. यानंतर, सर्व खेळाडू भारतात परतले आहेत आणि आपापल्या आयपीएल संघात सामील होऊ लागले आहेत, परंतु आतापर्यंत विराट कोहली आरसीबी कॅम्पमध्ये सामील झाल्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

𝗔𝗻𝗱 𝘄𝗶𝘁𝗵 𝘁𝗵𝗮𝘁, #𝗜𝗣𝗟𝟮𝟬𝟮𝟱 𝘀𝗲𝗮𝘀𝗼𝗻 𝗼𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹𝗹𝘆 𝗯𝗲𝗴𝗶𝗻𝘀…

First practice session ✅
Intros ✅
Understanding the roles and goals ✅

Coach Andy and Captain Rajat kickstart the camp at Namma Chinnaswamy, with most players who weren’t part of #CT25… pic.twitter.com/5SHewZmeMl

— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 13, 2025

विराटने आरसीबीमध्ये १८ वर्षे पूर्ण करणार

विराट कोहलीने आरसीबीमध्ये १८ वर्षे पूर्ण केली आहेत. पहिल्या हंगामापासून कोहली आरसीबीकडून सतत खेळत आहे. विराटने अनेक वर्षे आरसीबीचे नेतृत्वही केले, पण आजपर्यंत आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. यावेळी, आरसीबीने विराट कोहलीला २१ कोटी रुपयांना रिटेन केले आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये रंगणार आहे. हा सामना केकेआरच्या होम ग्राउंडवर असणार आहे. संध्यकाळी ७.३० वाजता या आयपीएल २०२५ चा पहिला सामना रंगणार आहे.

Web Title: Ipl 2025 virat kohli absent from rcb first practice session video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • IPL 2025
  • RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
3

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
4

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.