Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 :  CSK विरुद्ध Virat Kohli च ‘किंग’, शिखर धवनचा विक्रम मोडत रचल ‘हा’ इतिहास

चेपॉक स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात आरसीबीने सीएसकेचा पराभव केला. तसेच या सामन्यात 31 धावांची खेळी करत विराट कोहलीने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 29, 2025 | 08:18 AM
IPL 2025: Virat Kohli's 'king' against CSK, breaking Shikhar Dhawan's record 'this' history

IPL 2025: Virat Kohli's 'king' against CSK, breaking Shikhar Dhawan's record 'this' history

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. आयपीएल 2025 मधील हा 8 वा सामना होता. या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 50 धावांनी पराभूत केले. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा इतिहास रचून आपणच इथले ‘किंग’ दाखवून दिले आहे. तारांकित फलंदाज विराट कोहलीने एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात  आलेल्या सामन्यात 31 धावा करत आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा मोठा विक्रम आपल्या नवे केला.

हेही वाचा : CSK vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 17 वर्षाचा दुष्काळ संपवला, चेन्नई सुपर किंग्स 50 धावांनी केलं पराभूत

शिखर धवनचा विक्रम मोडीत, विराट नवा किंग..

विराट कोहलीच्या आधी हा विक्रम शिखर धवन या गब्बरच्या नावावर होता. शिखर धवनने अनेक फ्रँचायझींकडून खेळताना 29 सामन्यांत 1057 धावा करून हा विक्रम प्रस्थापित केला होता. आज कोहलीने 31 धावांची खेळी करत शिखर धवनला मागे सोडलेअ आहे. आज तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक 1084  धावा करणारा फलंदाज बनला आहे.

सीएसकेविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर झाला आहे. तसेच सर्वाधिक फ्रँचायझींविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे आहे. तो राजस्थान रॉयल्स (764), दिल्ली कॅपिटल्स (1057) आणि आता सीएसके विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

आरसीबीकडून सीएसके पराभूत..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर सामना रंगला होता. यावेळी आरसीबीने चेन्नई सुपर किंग्ससमोर 196 धावांचे आव्हान दिले होते. कर्णधार रजत पाटीदारच्या 51 धावांच्या खेळीमुळे आरसीबीने २० षटकांत 7 गडी गमावून 196 धावांपर्यंत पोहचू शकली. तसेच पाटीदार व्यतिरिक्त फिल सॉल्टने देखील 16 चेंडूत 32 धावांची वेगवान खेळी केली. तसेच विराट कोहलीने 30 चेंडूचा सामना करत 31 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने देखील 14 चेंडूत 27 धावांची खेळी केली आणि शेवटी टीम डेव्हिडने अवघ्या 8 चेंडूत 22 धावा  चोपून तो नाबाद राहीला.

हेही वाचा : IPL 2025 : MS Dhoni ने CSK साठी केला भीम पराक्रम, आपल्याच खास मित्राचा विक्रम मोडला

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला 20 षटकात केवळ 146 धावाच करता आल्या आणि या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाचा बंगळुरूने 50 धावांनी पराभव केला. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यात  रॉयल चॅलेंजर्स फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी केल्याचे बघायला मिळाले. तर सीएसकेने गोलंदाजीसह फलंदाजीत ढिसाळ कामगिरी केली. त्याचा फटका संघाला बसला आणि आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला.

 

Web Title: Ipl 2025 virat kohli breaks shikhar dhawans record against csk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • bcci
  • CSK vs RCB
  • ICC
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • Shikhar Dhawan
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
1

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये
2

BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये

क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली! रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; घ्याव्या लागणार निवडणुका
3

क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली! रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; घ्याव्या लागणार निवडणुका

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?
4

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.