• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ipl 2025 Young Players Attracted Attention In Ipl 2025

IPL 2025 : आईपीएल 2025 च्या सुरुवातीलाच ‘या’ युवा खेळाडूंनी वेधले लक्ष, केली वादळी कामगिरी…

आयपीएल 2025 मध्ये कमी कालावधीत काही युवा खेळाडूंबद्दल खूप चर्चा होताना दिसू लागली आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंनी जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 26, 2025 | 08:57 AM
IPL 2025: 'These' young players attracted attention at the beginning of IPL 2025, performed brilliantly...

IPL 2025 : आईपीएल 2025 च्या सुरुवातीलाच 'या' युवा खेळाडूंनी वेधले लक्ष, केली वादळी कामगिरी...(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगामात अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या हंगामात आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. या आयपीएलमध्ये अगदी कमी कालावधीत काही युवा खेळाडूंबद्दल खूप चर्चा होताना दिसत आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंनी जगभरात आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. यामध्ये विघ्नेश पुथूर आणि आशुतोष शर्माचा समावेश आहे.  विघ्नेश पुथूरने यंदा मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. तर दुसरीकडे, आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा आशुतोष शर्मा यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्सकडून खेळताना विघ्नेश पुथूरने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सला हा सामना गमवावा लागला आहे.  तरी या युवा फिरकी गोलंदाजाने आपल्या दमदार कामगिरीमुळे क्रिकेट विश्वात आपली छाप पडली आहे आणि  सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर दुसरीकडे, आशुतोष शर्मा एवढी धोकादायक फलंदाजी केली होती. एका क्षणी दिल्लीला सामना गमवावा लागतो की काय? असे वाटत असताना लखनौकडून सामना हिसकावून घेतला.

हेही वाचा : GT vs PBKS : पंजाब किंग्जने 243 धावा करूनही जीटीने जेरीस आणलं; श्रेयस अय्यरसेनेचा अडखळता विजय…

विघ्नेश पुथूर

विघ्नेश पुथूर हा केरळचा रहिवासी आहे. लेगस्पिन गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. सध्या पुथूर हा खूप युवा खेळाडू आहे. या खेळाडूने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यामध्ये खळबळ उडवून दिली आहे. या सामन्यात त्याने चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुडा या तगड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. एवढ्या मोठ्या क्रिकेट मंचावर पुथूरने पदार्पणातच ३ बळी घेतले. या बदल्यात त्याने केवळ 32 धावा दिल्या.

हेही वाचा : Glenn Maxwell : IPL 2025 मध्ये Glenn Maxwell च्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, रोहित शर्माला केले ओव्हरटेक…

आशुतोष शर्मा

खर तर  यावेळी आशुतोष शर्माच्या परिचयाची गरज नाही. यामागचे कारण असे आहे की, आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर किंग्ज विरुद्ध खेळलेली त्याची खेळी. जी कुणालाच विस्मरणात जाणार नाही.  त्याच्या दमदार खेळीमुळे त्याने लखनऊच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला होता. या रोमांचक सामन्यात आशुतोषने 31 चेंडूत 66 धावांची मॅचविनिंग पारी खेळली होती. या अप्रतिम खेळीसाठी आशुतोषला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.

पंजाबचा जीटीवर संघर्षमय विजय..

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 5 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर संघर्षमय विजय मिळवला आहे. या दोन संघातील सामना खूप रोमांचक असा झालेला बघायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने पराभव केला. पंजाबने दिलेल्या 244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ 232 धावांपर्यंत मजल मारू शकला. एकेकाळी हा सामना जीटी आपलया खिशात सहज टाकेल असे वाटत असतानाच अय्यरचे कर्णधारपद आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला वेगवान गोलंदाज विजय कुमार याच्या मेहनतीला फळ मिळाले. ज्याचा परिपाक अय्यर आणि कंपनीच्या आयपीएल 2025 मधील पहिल्या विजयात झाला.

Web Title: Ipl 2025 young players attracted attention in ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • bcci
  • ICC

संबंधित बातम्या

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी
1

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

राजीव शुक्ला संतापले, पाकिस्तान टीव्हीच्या बनावट व्हिडिओवर केली टीका! ‘AI युक्तीला’ दिले चोख प्रत्युत्तर
2

राजीव शुक्ला संतापले, पाकिस्तान टीव्हीच्या बनावट व्हिडिओवर केली टीका! ‘AI युक्तीला’ दिले चोख प्रत्युत्तर

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 
3

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

IND vs PAK सामन्यावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया! उपाध्यक्ष Rajiv Shukla यांनी स्पष्टच सांगितलं…
4

IND vs PAK सामन्यावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया! उपाध्यक्ष Rajiv Shukla यांनी स्पष्टच सांगितलं…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Feb 17, 2026 | 05:14 PM
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM
Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Feb 17, 2026 | 05:04 PM
सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Feb 17, 2026 | 05:04 PM
Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Feb 17, 2026 | 04:58 PM
कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

Feb 17, 2026 | 04:56 PM
Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Feb 17, 2026 | 04:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.