• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Glenn Maxwell Create Embarrassing Record In Ipl 2025

Glenn Maxwell : IPL 2025 मध्ये Glenn Maxwell च्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, रोहित शर्माला केले ओव्हरटेक…

आयपीएल 2025 मधील पाचवा सामना काल(दि. 25 मार्च) पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा पराभव केला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल नकोशा विक्रमाची नोंद केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 26, 2025 | 07:57 AM
Glenn Maxwell: Glenn Maxwell sets an embarrassing record in IPL 2025, overtaking Rohit Sharma...

ग्लेन मॅक्सवेल(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Glenn Maxwell : आयपीएल 2025 अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या मोसमात आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. पाचवा सामना काल(दि. 25 मार्च) पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने पराभव केला. आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर युवा खेळाडूंनी जगभरात आपले नाव कमावले आहे. तर दुसरीकडे असे काही खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर यावर्षी काही लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झाली आहे. यामध्ये पंजाब किंग्जचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा समावेश आहे.

आयपीएलच्या बाबतीत ग्लेन मॅक्सवेलचे नशीब बलवत्तर मानले जाते. कारण तो एक वर्ष न खेळल्यानंतर देखील त्याला आयपीएलमध्ये योग्य खरेदीदार मिळत असतात. यामुळेच तो दरवर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. मात्र, दोन वर्षांसाठी त्याला मुक्त करण्यात आले होते. मात्र यावर्षी पुन्हा एकदा त्याने या लीगमध्ये पुनरागमन केले आहे.

हेही वाचा : GT vs PBKS : पंजाब किंग्जने 243 धावा करूनही जीटीने जेरीस आणलं; श्रेयस अय्यरसेनेचा अडखळता विजय…

मॅक्सवेलच्या नावे लाजिरवाणा विक्रम..

ग्लेन मॅक्सवेल आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 135 सामने खेळले असून या काळात तो 19 वेळा भोपळा न् फोडता बाद झाला आहे. हा एक वेगळा विक्रम आहे. यानंतर भारतीय कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेविरुद्धच्या सामन्यात  रोहित शर्मा शून्यावर बाद होऊन शून्यावर बाद होणाऱ्यांच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला होता. आता मात्र मॅक्सवेल 19 वेळा शून्यावर बाद होऊन पहिल्या स्थानी पोहचला आहे.   रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 258 सामने खेळले आहेत. या काळात रोहित शर्मा 18 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यानंतर दिनेश कार्तिक १८ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

पंजाब किंग्जकडून  मॅक्सवेलची 4.20 कोटी रुपयांना खरेदी..

आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जकडून ग्लेन मॅक्सवेलला 4.20 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. पण त्याला विकत घेण्याचा फायदा पंजाब किंग्जला मिळत नाहीये. मंगळवारी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. यावेळी ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा पंजाब संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, असे झाले नाही. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावावी लागली.

हेही वाचा : GT vs PBKS : पंजाब किंग्सच्या ‘या’ युवा खेळाडूची IPL डेब्यूत दमदार खेळी, गंभीरसोबत आहे खास नातं..

पंजाबचा जीटीवर संघर्षमय विजय..

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 5 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर संघर्षमय विजय मिळवला आहे. या दोन संघातील सामना खूप रोमांचक असा झालेला बघायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने पराभव केला. पंजाबने दिलेल्या 244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ 232 धावांपर्यंत मजल मारू शकला. एकेकाळी हा सामना जीटी आपलया खिशात सहज टाकेल असे वाटत असतानाच अय्यरचे कर्णधारपद आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला वेगवान गोलंदाज विजय कुमार याच्या मेहनतीला फळ मिळाले. ज्याचा परिपाक अय्यर आणि कंपनीच्या आयपीएल 2025 मधील पहिल्या विजयात झाला.

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचे अकरा खेळाडू..

पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅन्सन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.

Web Title: Glenn maxwell create embarrassing record in ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 07:55 AM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 
1

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 
2

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
3

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
4

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हिवाळ्यात का  वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

हिवाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

Nov 19, 2025 | 05:30 AM
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

Nov 19, 2025 | 04:15 AM
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.