Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये Mumbai Indians चे हालच हाल! 16 वर्षानंतर सोडली ‘या’ दिग्गज खेळाडूने साथ

मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचे प्रमुख सदस्य रॉबिन सिंगने संघातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. गेल्या १६ वर्षांपासून संघाशी संबंधित होता. यामुळे चाहत्यांना आणि संघाला नक्कीच मोठा धक्का बसला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 16, 2026 | 12:34 PM
मुंबई इंडियन्सच्या दिग्गज खेळाडून सोडली साथ (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

मुंबई इंडियन्सच्या दिग्गज खेळाडून सोडली साथ (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई इंडियन्सला मोठा धक्का 
  • १६ वर्षानंतर दिग्गज खेळाडूने सोडली साथ 
  • चाहत्यांनाही बसला मोठा धक्का 
पाच वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२६ अत्यंत निराशाजनक ठरले आहे. हा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. दरम्यान, संघाचे प्रमुख प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी संघातून बाहेर पडण्याची घोषणा केली आणि मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का बसलाय. गेल्या १६ वर्षांपासून मुंबई इंडियन्ससोबत असलेल्या सिंग यांनी शुक्रवारी पुष्टी केली की, त्यांनी संघ तसेच त्यांची परदेशी फ्रँचायझी, MI एमिरेट्ससोबतचे संबंध तोडले आहेत. 

Who is Akash Singh: कोण आहे आकाश महाराज सिंह? सॅमसन-ऋतुराजसारखे धुरंधर धाडले माघारी, पुन्हा एकदा Slip Celebration

रॉबिनने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट 

I’d like to share that I have officially parted ways with the Mumbai Indians. Although I have not been part of their IPL staff since 2022 , as of this year also with their team in the Emirates league.
Thank you to the entire MI family and the fans for the support through this…
— Robin Singh (@robinsingh1409) May 15, 2026

सोशल मीडिया पोस्टमध्ये रॉबिनने लिहिले, “मी हे सांगू इच्छितो की मी अधिकृतपणे मुंबई इंडियन्ससोबत माझी इतक्या वर्षांची साथ सोडली आहे. जरी मी २०२२ पासून त्यांच्या आयपीएल स्टाफचा भाग नसलो तरी, मी या वर्षापासून त्यांच्या एमिरेट्स लीग संघासोबतचे संबंधही तोडले आहेत.” रॉबिनने फ्रँचायझी आणि चाहत्यांचे अनेक वर्षांच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले आणि म्हटले, “२०१० मध्ये सुरू झालेल्या या अद्भुत प्रवासात मला पाठिंबा दिल्याबद्दल संपूर्ण MI परिवार आणि चाहत्यांचे आभार. पुढील वर्षांसाठी फ्रँचायझीला माझ्या शुभेच्छा.” 

रॉबिन सिंग २०१० मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता आणि फ्रँचायझीच्या सर्वात यशस्वी काळात त्यांनी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली. तो संघाच्या पाचही आयपीएल विजेतेपदांच्या मोहिमांचा भाग होता आणि त्याने संघाच्या दोन चॅम्पियन्स लीग टी२० विजयांमध्येही योगदान दिले. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स आयपीएल संघासोबतची त्याची थेट भूमिका संपली असली तरी, रॉबिन मुंबई इंडियन्सच्या उर्वरित नेटवर्कशी जोडलेला आहे.

रॉबिन सिंगची जबाबदारी 

२०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय लीग टी२० च्या उद्घाटन हंगामात रॉबिनने एमआय एमिरेट्सचे जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिले आणि नंतर २०२४ मध्ये त्याची फ्रँचायझीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. त्याच्या जाण्याने फ्रँचायझीसाठी एका महत्त्वपूर्ण प्रशिक्षक कारकिर्दीचा शेवट झाला आहे, जिथे त्याने अनेक विजेतेपद जिंकणाऱ्या संघांसोबत काम केले. आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीपूर्वी, रॉबिनने भारतासाठी १३६ एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने २,३३६ धावा केल्या आणि ६९ बळी घेतले. नंतर तो जगभरातील टी२० लीगमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या प्रशिक्षकांपैकी एक बनला.

तोंडचा घास पळवला! ‘त्या’ 9 बॉलमध्ये Tilak Varma ने श्रेयसला केले दु:खी; पंजाबवर अशक्यप्राय विजय

Web Title: Ipl 2026 cricketer and best fielder robin singh leave mumbai indians after 16 years shocked fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?
1

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?
2

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य
3

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य

Who is Akash Singh: कोण आहे आकाश महाराज सिंह? सॅमसन-ऋतुराजसारखे धुरंधर धाडले माघारी, पुन्हा एकदा Slip Celebration
4

Who is Akash Singh: कोण आहे आकाश महाराज सिंह? सॅमसन-ऋतुराजसारखे धुरंधर धाडले माघारी, पुन्हा एकदा Slip Celebration

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.