Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs RR: बुमराह – हेजलवुडनंतर कमिन्सची लावली वैभव सूर्यवंशीने वाट, 5 बॉल्सवर लागोपाठ 5 Sixers

राजस्थान रॉयल्सचा तरणाबांड डावखुरा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 25, 2026 | 08:56 PM
वैभव सूर्यवंशीने पॅट कमिन्सलाही दाखवला सिक्सचा रस्ता (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

वैभव सूर्यवंशीने पॅट कमिन्सलाही दाखवला सिक्सचा रस्ता (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • पॅट कमिन्सच्या पहिल्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीची सिक्स 
  • वैभवची राजस्थान रॉयल्ससाठी कमालीची कामगिरी 
  • पुन्हा एकदा १५ बॉल्समध्ये केले अर्धशतक 
इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामातील ३६वा साखळी सामना राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज, वैभव सूर्यवंशीने मैदानात येताच आपला इरादा स्पष्ट केला आणि खेळलेल्या पहिल्या सहा चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकले. त्याने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवरही एक शानदार षटकार मारला.

याच स्टेडियमवर १०० रन्सचा रेकॉर्ड वैभव सूर्यवंशीने बनवला आहे आणि पुन्हा एकदा याच मैदानावर त्याने चांगली कामगिरी केली आहे. १५ वर्षाचा हा मुलगा कोणत्याच दिग्गज बॉलरला सोडत नसल्याचे दिसून आले आहे. प्रत्येकाच्या पहिल्या बॉलवर सिक्स मारून आपल्या खेळात कुठेच मागे राहणार नाही हे दाखवून दिले. 

प्रफुल्ल हिंगेच्या गोलंदाजीवर सलग चार 6

वैभव सूर्यवंशीने यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरुवात केली. सनरायझर्स हैदराबादसाठी पहिले षटक टाकणाऱ्या प्रफुल्ल हिंगेच्या पहिल्या चेंडूवर जैस्वालने एक धाव घेतली. त्यानंतर सूर्यवंशीने दुसऱ्या चेंडूचा सामना केला, पण त्याला धाव काढता आली नाही. तिथून पुढे, वैभव सूर्यवंशीने पुढचे चार चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावले, ज्यात दोन लांब पल्ल्याच्या षटकारांचा समावेश होता. वैभवच्या फटक्यांनी सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू चांगलेच आश्चर्यचकित झाले. डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सच्या पहिल्या पाच चेंडूंचा सामना यशस्वी जैस्वालने केला. त्यानंतर, वैभव सूर्यवंशीने सहावा चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने खेळून षटकार ठोकला.

SRH vs RR Toss: सनरायझर्सने जिंकली नाणेफेक, राजस्थानला बॅटिंगचे दिले निमंत्रण; वैभवकडे सर्वांच्या नजरा

बुमराह आणि हेझलवूडनंतर, कमिन्सनेलाही नमवले

आयपीएल २०२६ च्या हंगामात, आपल्या आक्रमक खेळाने सर्वांना प्रभावित करणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा आहेत. वैभव सूर्यवंशीने सध्याच्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात आक्रमक गोलंदाजांपैकी असलेल्या जसप्रीत बुमराह आणि जोश हेझलवूडचा सामना केला आणि आता पॅट कमिन्सचा सामना करत आयपीएलमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. वैभव सूर्यवंशीला गेल्या काही डावांमध्ये आपली जादू दाखवता आली नव्हती, पण आता सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याची फलंदाजीची जादू पुन्हा एकदा दिसून आली.

Trust A Bihari…इंटरनेटवर धुमाकूळ! वैभव सूर्यवंशीने खेळला धोनीचा Helicopter Shot, राजस्थान रॉयल्सने दिले धमाल कॅप्शन

पहा व्हिडिओ 

ವೈಭವದ ಸಿಕ್ಸರ್ ಮೂಲಕ ಅಬ್ಬರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ Vaibhav Sooryavanshi! 🌟 ವೀಕ್ಷಿಸಿ | #TATAIPL2026 👉 #RRvsSRH | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.#TATAIPL pic.twitter.com/4cEiE5kFnQ — Star Sports Kannada (@StarSportsKan) April 25, 2026

Web Title: Ipl 2026 vaibhav sooryavanshi hit 5 consecutive 6 out of 1 to pat cummins on first ball against sunrisers hyderabad match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

DC Vs PBKS करुण नायरची दोनदा केलेली ‘ती’ चूक नडली;  अय्यरची ‘क्लास’ खेळी, दिल्लीचा पराभव
1

DC Vs PBKS करुण नायरची दोनदा केलेली ‘ती’ चूक नडली; अय्यरची ‘क्लास’ खेळी, दिल्लीचा पराभव

SRH vs RR Toss: सनरायझर्सने जिंकली नाणेफेक, राजस्थानला बॅटिंगचे दिले निमंत्रण; वैभवकडे सर्वांच्या नजरा
2

SRH vs RR Toss: सनरायझर्सने जिंकली नाणेफेक, राजस्थानला बॅटिंगचे दिले निमंत्रण; वैभवकडे सर्वांच्या नजरा

Trust A Bihari…इंटरनेटवर धुमाकूळ! वैभव सूर्यवंशीने खेळला धोनीचा Helicopter Shot, राजस्थान रॉयल्सने दिले धमाल कॅप्शन
3

Trust A Bihari…इंटरनेटवर धुमाकूळ! वैभव सूर्यवंशीने खेळला धोनीचा Helicopter Shot, राजस्थान रॉयल्सने दिले धमाल कॅप्शन

KL Rahul ने दाखवला ‘क्लास’; दीड शतक करणारा पहिला भारतीय; ‘या’ खेळाडूचा रेकॉर्ड मोडला
4

KL Rahul ने दाखवला ‘क्लास’; दीड शतक करणारा पहिला भारतीय; ‘या’ खेळाडूचा रेकॉर्ड मोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.