Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर

KKR विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे, जी त्याच्या आधी टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आली नव्हती. विराटने ही कामगिरी करून इतिहास रचला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 14, 2026 | 12:51 PM
विराट कोहलीचा नवा विक्रम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

विराट कोहलीचा नवा विक्रम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीने रचला इतिहास 
  • टी२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय 
  • जगातील ६ वा खेळाडू 
सध्या IPL 2026 तुफान चालू आहे आणि रोज नवनवे विक्रम घडताना दिसून येत आहेत. यामध्ये विराट कोहली नेहमीच वरच्या क्रमांकावर राहिला आहे आणि यावर्षीचा हंगामही अपवाद नाही. विराट कोहलीची गणना जागतिक क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. विराटने आता अजून एक नवा विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे आणि असा विक्रम कऱणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. विराट असा खेळाडू आहे ज्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १४,००० धावांचा टप्पा गाठला आहे, त्याने केवळ ४०९ डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे. हा विक्रम यापूर्वी ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने टी-२० क्रिकेटमध्ये ४२३ डावांत १४,००० धावा पूर्ण केल्या होत्या. 

या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा भारतीयांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, तर रोहित शर्मा ४५६ डावांत १२,४९१ धावा करून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत आणि त्यामध्ये आता या नव्या विक्रमाची भर पडली आहे. क्रिकेटमध्ये नावाप्रमाणेच त्याने विराट कामगिरी केली आहे. गेल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने कोलकाताविरूद्ध सामन्यात कमालीची कामगिरी करत मॅच जिंकवून दिली आणि याशिवाय हा विक्रमही स्थापित केला. त्यामुळे विराटचे चाहते खूपच आनंदी आहेत. 

KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव

टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १४,००० धावा करणारे खेळाडू

  • विराट कोहली (भारत) – ४०९ डाव
  • ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – ४२३ डाव
  • डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – ४३१ डाव
  • जोस बटलर (इंग्लंड) – ४६८ डाव
  • ॲलेक्स हेल्स (इंग्लंड) – ५०५ डाव
  • किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) – ६३३ डाव
शतकासह डेव्हिड वॉर्नरची बरोबरी

विराट कोहलीने केकेआरविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नरची बरोबरी साधली. हे कोहलीचे टी२० क्रिकेटमधील १० वे शतक आहे. या यादीत ख्रिस गेल २२ शतकांसह अव्वल स्थानी आहे, तर बाबर आझम १३ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली आधीच पहिल्या क्रमांकावर आहे, हे त्याचे नववे शतक आहे.

IPL 2026 मध्य रोमांच निश्चित; किंग कोहली Vs प्रिन्स गिल! चिन्नास्वामीवर ‘विराट’ संघर्ष, पहा Playing 11

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू:

  • ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – २२ शतके
  • बाबर आझम (पाकिस्तान) – १३ शतके
  • विराट कोहली (भारत) – १० शतके
  • डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – १० शतके

Web Title: Ipl 2026 virat kohli made history becomes 1st indian player to complete 14000 runs in t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
1

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
2

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
3

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
4

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.