Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : ‘आपल्याला थोडे अधिक हुशारीने खेळायला हवे…’ आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर कर्णधार इशान किशनने केले स्पष्ट

आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत केवळ १५.४ षटकांतच लक्ष्य गाठून इतिहास रचला. पराभवानंतर बोलताना, संघाच्या कोणत्या चुकांमुळे असा दारुण पराभव झाला हे त्याने स्पष्ट केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 29, 2026 | 12:40 PM
फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad

फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२६: आयपीएल 2026 चा पहिला सामना पार पडला या सामन्यामध्ये आरसीबीच्या संघाने बाजी मारली. पहिल्या सामन्यामध्ये विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांची शानदार कामगिरी पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा कर्णधार इशान किशनने याने अर्धशतक ठोकले पण तो संघाला विजयापर्यत नेण्यात अपयशी ठरला. इशान किशनच्या नेतृत्वाखालील आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाला सामोरे जावे लागले. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना संघाने २०२ धावा केल्या, परंतु गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. 

आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत केवळ १५.४ षटकांतच लक्ष्य गाठून इतिहास रचला. या सामन्यात इशान किशन पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत होता. पराभवानंतर बोलताना, संघाच्या कोणत्या चुकांमुळे असा दारुण पराभव झाला हे त्याने स्पष्ट केले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला आपल्या कमकुवत गोलंदाजीचे परिणाम भोगावे लागले. संघाची गोलंदाजी २०२ धावांचे लक्ष्य वाचवू शकली नाही. 

RCB vs SRH : ‘विराट कोहली संपला…’ आरसीबीच्या दणदणीत विजयानंतर मोहम्मद कैफची पोस्ट व्हायरल! ट्रोलर्सचे केले तोंड बंद

सामन्यानंतर कर्णधार इशान किशन म्हणाला, “मला वाटते की पहिल्या तीन ते चार षटकांमध्ये खेळपट्टी खूप चांगली खेळली. आम्ही काही झटपट विकेट्स गमावल्या, ज्यावर आम्हाला पुढच्या वेळी लक्ष द्यावे लागेल, कारण दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप सोपी झाली होती. पुढच्या वेळी आम्हाला आमच्या फटक्यांच्या निवडीमध्ये थोडे अधिक हुशारीने वागावे लागेल. चेंडू बॅटवर चांगला येत होता. पण हो, आम्ही काही गोष्टी चांगल्या केल्या, ज्यामुळे आम्हाला नक्कीच आत्मविश्वास मिळेल.”

🚨 ISHAN KISHAN REFLECTS ON THE LOSS AGAINST RCB 🚨 Ishan 🗣️ – “The wicket played well after the first few overs. We lost early wickets and we have to be careful about it. The wicket got better in the second innings and we have to be a little smarter with the shot selection.… pic.twitter.com/S8ht3f5igd — Pratyush Halder (@pratyush_no7) March 28, 2026

या सामन्यात इशान किशनने शानदार फलंदाजी करत आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स संघ पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी इशान किशन २१० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता. त्याने ३८ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ५ षटकारांसह ८० धावा केल्या. त्याच्या प्रभावी खेळीमुळे सनरायझर्सला २० षटकांत २०१ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. मात्र, आगामी सामन्यांमध्ये विजय मिळवायचा असेल, तर संघाला आपल्या गोलंदाजीवर काम करावे लागेल.

 

Web Title: Ipl 2026 we need to play a bit smarter says captain ishan kishan after defeat against rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • RCB vs SRH
  • Sports

संबंधित बातम्या

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?
1

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य
2

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य

Who is Akash Singh: कोण आहे आकाश महाराज सिंह? सॅमसन-ऋतुराजसारखे धुरंधर धाडले माघारी, पुन्हा एकदा Slip Celebration
3

Who is Akash Singh: कोण आहे आकाश महाराज सिंह? सॅमसन-ऋतुराजसारखे धुरंधर धाडले माघारी, पुन्हा एकदा Slip Celebration

CSK Vs LSG Live: कार्तिक शर्माने धू-धू धुतले; लखनौच्या संघाला विजयासाठी 188 रन्सचे टार्गेट
4

CSK Vs LSG Live: कार्तिक शर्माने धू-धू धुतले; लखनौच्या संघाला विजयासाठी 188 रन्सचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.