Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : सर्वाधिक विकेट्स घेणारे अव्वल 5 गोलंदाज कोणते? पर्पल कॅपची शर्यत सुरू होणार 2 एप्रिलपासून

इंडियन प्रीमियर लीगमधील पर्पल कॅपसाठीची शर्यत २ एप्रिल रोजी सुरू होईल. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या गोलंदाजाला सामन्यादरम्यान पर्पल कॅप प्रदान केली जाईल. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 30, 2026 | 01:38 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Follow Us:

IPL 2026 Purple Cap Race : आयपीएल  2026 ची दमदार सुरूवात पाहायला मिळाली आहे. पहिल्या दोन्ही 200 चा आकडा पार केला. झालेल्या दमदार सामन्यानंतर आता सर्वाधिक विकेट आतापर्यत कोणाच्या नावावर आहेत यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) मधील पर्पल कॅपसाठीची शर्यत २ एप्रिल रोजी सुरू होईल, कारण १ एप्रिलपर्यंत सर्व संघांचा एक सामना पूर्ण झालेला असेल. यानंतर, गोलंदाजांना पर्पल कॅप मिळण्यास सुरुवात होईल. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या गोलंदाजाला सामन्यादरम्यान पर्पल कॅप प्रदान केली जाईल. 

आतापर्यंत धुमाकूळ घालणाऱ्या अव्वल पाच गोलंदाजांबद्दल जाणून घ्या. आयपीएलच्या १९ व्या हंगामात आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. एकूण चार डाव पूर्ण झाले आहेत. असे असूनही, केवळ तीन गोलंदाजांनी किमान तीन बळी घेतले आहेत. इतकेच नाही, तर एका गोलंदाजाने दोन बळी घेतले आहेत, तर इतरांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे किंवा एकही बळी घेतलेला नाही. आता आपण अव्वल पाच गोलंदाजांवर एक नजर टाकूया. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अव्वल पाचमध्ये केवळ एकच गोलंदाज भारतीय आहे; बाकीचे सर्व परदेशी गोलंदाज आहेत.

MI vs KKR : IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात कॅमेरॉन ग्रीनने गोलंदाजी न केल्यानंतर केले प्रश्न उपस्थित! क्रिकेट बोर्ड धावले मदतीला

आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीचा रोमारियो शेफर्ड तीन बळींसह सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. जेकब डफीच्या नावावरही तेवढेच बळी आहेत, तर स्टार खेळाडूंनी भरलेला हा मुंबई इडियन्सच्या संघामधून शार्दुल ठाकूरच्या नावावरही तीन बळी आहेत. डेव्हिड पेनच्या नावावर दोन बळी आहेत, तर सुनील नरेन एका बळीसह पाचव्या स्थानावर आहे. हे त्याच्या चांगल्या आकडेवारीमुळे आहे. या यादीतील शार्दुल ठाकूर हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. या यादीत तुम्हाला दररोज बदल पाहायला मिळतील.

आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक बळी घेणारे अव्वल ५ गोलंदाज

३ बळी – रोमारियो शेफर्ड

३ बळी – जेकब डफी

३ बळी – शार्दुल ठाकूर

२ बळी – डेव्हिड पेन

१ बळी – सुनील नरेन

Shardul Thakur with a big impact on his @mipaltan debut 👊 Glimpses of his brilliance 🔥 Updates ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#TATAIPL | #KhelBindaas | #MIvKKR pic.twitter.com/VET0mjgNCh — IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026

Web Title: Ipl 2026 who are the top 5 wicket takers the purple cap race will start from april 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • MI vs KKR

संबंधित बातम्या

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ
1

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.