भारताने चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली असून यामध्ये विराट कोहलीचे मोठे योगदान आहे. अशातच कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी पहिली ट्रॉफी मिळवून देण्यास सज्ज झाला आहे. मात्र, याआधीच त्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
२३ मार्च रोजी,कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने येणार आहेत. दरम्यान स्पर्धा सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी लॉंच झाली आहे.
गुजरातची सुरुवात जरी डळमळीत झाली असली, तरी शुभमन गिलने संघाची बाजू मजबूत सांभाळली. त्याने ३४ चेंडूत शानदार ५६ धावा केल्या. आज कर्णधार हार्दिक मोठा फटका मारण्याच्या नादात लवकरच आऊट झाला.…
भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी आयपीएलचा पाचवेळा चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या सततच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सच्या सततच्या पराभवाचे कारणही गावस्कर यांनी सांगितले आहेे.